कृषी योजना : ‘एसबीआय’ केसीसी मधून मिळणार शेतकऱ्यांना मोठी रक्कम !

शेतकऱ्यांना (farmer)शेती करण्यासाठी पैसा मोठ्या प्रमाणात लागतो. त्यात शेतीमालाला मिळणारा भाव अवकाळी परिस्थिती हवामानातील बदल इत्यादी गोष्टीतून शेतकऱ्यांचे(farmer) उत्पन्न ठरते. पुन्हा नव्याने सुरवात करावयाची झाल्यास. शेतकऱ्यांन(farmer) शेती साठी भांडवल उभा कराव लागते. म्हणून शेतकरी(farmer) खासगी सावकारी कर्ज घेण्यास भाग पडते पण तेथे त्यांची आर्थिक पिळवणूक होते म्हणून त्यासाठी केंद्र व राज्य सरकार नवनवीन योजना आणत … Read more

शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड वाटपासाठी विशेष मोहीम

नागपूर : पीककर्ज मिळण्यासाठी लागणारी जी कागदपत्रे लागतात तीच कागदपत्रे किसान क्रेडिट कार्ड मिळविण्यासाठी लागणार आहेत. तसेच या कार्डची वैधता ही पाच वर्षे राहणार आहे. तसेच या कार्डवर १ लाखापर्यंत शून्य व्याजदर असणार तर ३ लाखांपर्यंतच्या रक्कमेवर १ टक्का व्याज आकारण्यात येईल. शेतकऱ्यांना सहज कर्जपुरवठा उपलब्ध व्हावा यासाठी ही किसान क्रेडिट कार्ड योजना आहे असे जिल्हाधिकारी … Read more

शेकऱ्यांसाठी आनंदाची बातमी ; PM किसान सन्मान निधीतल्या लाभार्थ्यांना मिळणार किसान क्रेडिट कार्ड

किसान सन्मान निधीतल्या लाभार्थी शेतकऱ्यांना  मोदी सरकार किसान क्रेडिट कार्ड देणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना पीक कर्ज सहजरित्या मिळणार आहे.  शेतकऱ्याची सावकारी जाचातून या कार्डमुळे सुटका होणार आहे. ठाकरे सरकारने जाहीर केलेली कर्जमाफी ही तकलादू आणि बिनकामाची – राजू शेट्टी पहिल्यांदा १ लाखापर्यंत कर्ज घेतल्यास हमी द्यावी लागत नव्हती मात्र आता  १.६०लाखपर्यंत कर्ज घेतल्यास शेतकऱ्यांना कोणतीही … Read more

किसान क्रेडिट कार्डवर मिळणार बिनव्याजी कर्ज

या अर्थसंकल्पात किसान क्रेडिट कार्डची मर्यादा वाढवली जाण्याची शक्यता आहे. आता या कार्डवर तीन लाखांपर्यंत कर्ज मिळत आहे. तसंच सरकार या कार्डवर 1 लाख रुपये एवढं बिनव्याजी कर्ज देण्याची शक्यता आहे.पंतप्रधान किसान सन्मान निधी या योजनेद्वारे शेतकऱ्यांना दरवर्षी 6 हजार एवढी रक्कम देण्याची घोषणा केंद्र सरकारकडून करण्यात आली होती. या रक्कमेत वाढ होऊन हा निधी … Read more