परदेश शिष्यवृत्ती योजनेतील लाभार्थी विद्यार्थ्यांना आता शिक्षण पूर्ण झाल्यावर दोन वर्षे परदेशात राहून कामाचा अनुभव घेता येणार

मुंबई – सामाजिक न्याय विभागाच्या राजर्षी शाहू महाराज परदेश शिष्यवृत्ती (Scholarship) योजनेच्या नियमावलीमध्ये सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी अंशतः सुधारणा केली असून, योजनेंतर्गत लाभ घेत असलेल्या विद्यार्थ्यांना परदेशातील विद्यापीठातील शिक्षण पूर्ण झाल्यानंतर आता पुढील दोन वर्षांपर्यंत तिथे राहून नोकरीचा अनुभव घेता येणार आहे. परदेश शिष्यवृत्ती (Scholarship)  योजना 2003 मध्ये सुरू झाली, योजनेच्या सुधारित … Read more

एकही गरजू व्यक्ती बेघर राहता कामा नये; यादीतून वगळलेल्या लाभार्थ्यांनाही घरकुले मिळण्यासाठी प्रयत्न करा – यशोमती ठाकूर

अमरावती – प्रधानमंत्री आवास योजनेत राज्यातील गरीब आणि वंचित घटकांना घरकुल मिळवून दिले जाते. जिल्ह्यातील लाभार्थ्यांच्या यादीतून काही तांत्रिक कारणांस्तव वगळण्यात आलेल्या गरजूंनाही घर कसे मिळवून देता येईल, असा प्रयत्न जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेने करावा. एकही गरजू व्यक्ती बेघर राहता कामा नये, असे निर्देश पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी दिले. आवास योजनेबाबत ग्रामीण विकास यंत्रणेच्या … Read more

शेकऱ्यांसाठी आनंदाची बातमी ; PM किसान सन्मान निधीतल्या लाभार्थ्यांना मिळणार किसान क्रेडिट कार्ड

किसान सन्मान निधीतल्या लाभार्थी शेतकऱ्यांना  मोदी सरकार किसान क्रेडिट कार्ड देणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना पीक कर्ज सहजरित्या मिळणार आहे.  शेतकऱ्याची सावकारी जाचातून या कार्डमुळे सुटका होणार आहे. ठाकरे सरकारने जाहीर केलेली कर्जमाफी ही तकलादू आणि बिनकामाची – राजू शेट्टी पहिल्यांदा १ लाखापर्यंत कर्ज घेतल्यास हमी द्यावी लागत नव्हती मात्र आता  १.६०लाखपर्यंत कर्ज घेतल्यास शेतकऱ्यांना कोणतीही … Read more