मध आणि मनुके आरोग्यास लाभदायक

बदलत्या वातावरणामुळे सर्वत्र साथीचे आजार पसरले आहेत. या आजारावर मनुके आणि मध अत्यंत उपयोगी ठरतात. मनुके आणि मध दोन्हींमधील आयरन, कॅल्शियमसारखे न्यूट्रिएंट्स अनेक आजारांचा मात करण्यास मदत करतात. ही सर्व पोषकतत्वे शरीरास आवश्यक असतात. रात्रभर मनुके भिजवून सकाळी ते मधात मिक्स करुन खाल्ल्यास शरीरासाठी अनेक फायदे होतात. अधिक त्रास होत असल्यास त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक … Read more

मेथीदाणे आरोग्यास अत्यंत उपयुक्त

मेथीदाणे आरोग्यास अत्यंत उपयुक्त आहे. मेथीमध्ये प्रोटीन, फॅट, कार्बोहायड्रेट, कॅल्शियम, फॉस्फोरस आणि आयरन सारखे न्यूट्रीएंट्स असतात. मेथीदाणे अॅनिमिया म्हणजे शरीरात रक्ताची कमतरता असणाऱ्या रुग्णांसाठी खूप फायदेशीर आहेत. – पोटातील गॅस आणि छातीतील कफ दूर करण्यासाठी मेथी रामबाण औषधीचे काम करते. दररोज ५ ग्रॅम मेथीचे चूर्ण सकाळ-संध्याकाळ खाल्ल्याने वात रोग दूर होतात. – केसांमध्ये कोंडा झाला … Read more

जाणून घ्या जिऱ्याचे फायदे….!

जिरे हे प्रत्येक स्वयंपाक घरात सहज मिळते. जिऱ्यामध्ये लोह, मॅग्नेशियम, कॅल्शियम, फायबर, झिंक इत्यादी भरपूर प्रमाणात असते. जिरे अन्नपदार्थांची चव वाढवते, शिवाय ते आरोग्यदायी आहे. त्याचा उपयोग औषध म्हणून केला जातो. जिऱ्याचे फायदे कोणते जाणून घेऊयात. – त्वचेवर होणारे एजिंग मार्क्स कमी होण्यास मदत होते. – त्वचेसंदर्भातील आजार बरे होतात. एक्जिमासारख्या आजारावर जिऱ्याचा लेप लावावा. … Read more

वजन कमी करण्यास पनीर फायदेशीर

भारतीय जेवणात पनीरचे वेगवेगळे प्रकार बघायला मिळतात. भाज्यांसोबत पराठ्यांमध्ये पनीरचा वेगवेगळ्या प्रकारात समावेश केला जातो. फक्त चवीत नव्हे, तर तुमच्या आरोग्यासाठी पनीर खूप चांगले आहे. कॅल्शियम भरपूर असल्याने, पनीर तुमच्या हाडांसाठी आणि दातांसाठी खूप फायदेशीर आहे. पावसाचा जोर ओसरला; पंचगंगा नदीच्या पाण्याची पातळी अडीच फुटांनी कमी प्रोटीन युक्त पनीर मासपेशींसाठी फायदेशीर आहे. पनीर खाल्याने वजन … Read more