Muscle Gain | मसल्स गेन करण्यासाठी करा ‘या’ टीप्स फॉलो

Muscle Gain | मसल्स गेन करण्यासाठी करा 'या' टीप्स फॉलो

Muscle Gain | टीम कृषीनामा: आजकाल तरुणांमध्ये बॉडी बिल्डिंगची क्रेझ खूप वेगाने वाढत आहे. सोशल मीडिया आणि चित्रपटांमुळे हा ट्रेंड दिवसेंदिवस वाढत चालला आहे. यासाठी बहुतांश लोक जिममध्ये तासंतास घाम गाळतात आणि वेगवेगळ्या प्रकारच्या प्रोटीनचे सेवन करतात. मसल्स गेन करण्यासाठी तुम्ही व्यायामासोबतच आहारात काही गोष्टींचा समावेश करू शकतात. या गोष्टीचे सेवन केल्याने मसल्स गेन करण्यास … Read more

मांसाहार आणि सप्लिमेंटपेक्षा मक्याच्या ‘या’ वाणात मिळेल तब्बल 250 टक्के जास्त प्रोटीन

मका हे एक महत्त्वाचे तृणधान्य आहे. मक्याचे मूलस्थान अमेरिका (मेक्सिको किंवा मध्य अमेरिका) हे असावे याबद्दल मतभेद असले, तरी सध्याच्या मक्याचा विकास त्याच्याशी संबंधित असलेल्या टेओसिंटे (यूक्लीना मेक्सिकांना; हिंदी व पंजाबी नाव मक्चारी) या वन्य जातीपासून आदिमानवाने उपयुक्त उत्परिवर्तनांनी (आनुवंशिक लक्षणांत बदल घडवून आणण्याच्या क्रियांनी) व सतत निवड पद्धतीने केलेल्या अभिवृद्धीतून झालेला असावा, हे मत … Read more

स्मरणशक्ती वाढवण्यासाठी काजू आहेत फायदेशीर

कोकणात मोठ्या प्रमाणात काजूचे उत्पन्न घेतले जाते. काजू आपल्या शरीरासाठी खुपचं उपयोक्त आहे. काजूत मोठ्या प्रमाणात प्रोटीन, व्हिटँमिन, बी, सी, के, आयर्न, पोटँशिअम याचे प्रमाण जास्त असतं. त्वचेच्या उत्तम आरोग्यासाठी काजूच्या बियांचं तेल वापरायला सुरु करा. यामुळे काजू खाल्ल्याने आपल्याला उर्जा मिळते. याच बरोबर अनेक आजारांपासून आपले संरक्षण होते. काजूच्या बियांपासून बनवलेल्या तेलाने त्वचा टवटवीत … Read more

जाणून घ्या भुईमुगाच्या शेंगा खाण्याचे फायदे

भुईमुगाच्या शेंगा उकडवून त्यातील मऊ मीठ लावलेले शेंगदाणे खाण्यात मजा असते. यामध्ये प्रोटीन, ओमेगा – 3, ओमेगा – 6, फायबर आणि विटामिन ई सारखी अनेक पोषक तत्त्व आढळतात, जी शरीराला अधिक निरोगी ठेवतात. याशिवाय भुईमुगाच्या शेंगा खाण्याचे अनेक फायदे आहेत. -भुईमुगाच्या शेंगा मधुमेहींसाठी चांगल्या आहेत. मधुमेहामध्ये साखर नियंत्रणात राहणे आवश्यक आहे. शरीरातील रक्तामधील साखर नियंत्रणात … Read more

घोळ मासा खाण्याचे ‘६’ फायदे….

घोळ माशा हा मांसल आणि कमी काट्याचा असल्याने मांसाहार्‍यांना तो फार आवडतो. या माशाचा मधला काटा खवय्ये अतिशय चवीने खातात. त्यामुळे चविष्ट आणि आरोग्याला अत्यंत फायदेशीर असलेला घोळ मासा बाजारात चढ्या भावाने विकला जातो. – शरीरातील दाह कमी करण्यासाठी ओमेगा 3 अ‍ॅसिड मदत करते. त्यामुळे त्वचेला होणारे नुकसानही आटोक्यात राहते. थंडीच्या दिवसांत सुंठ सेवन करणे … Read more

भाजलेले चणे खाणं शरीरासाठी अतिशय आवश्यक

दररोज भाजलेले चणे खाणं शरीरासाठी अतिशय आवश्यक आहे. भाजलेले चणे पौष्टिक असतात. भाजलेले चणे पोटाचे आजार, बद्धकोष्ठता दूर करण्याचंही काम करतात. बाजारात साल असलेले आणि विना सालाचे असे दोन प्रकारचे भाजलेले चणे मिळतात. शक्यतो साल असलेले भाजलेले चणे खाणं आरोग्यासाठी अतिशय गुणकारी आहे.भाजलेल्या चण्यामध्ये कार्बोहायड्रेट, प्रोटीन, कॅल्शियम, आर्यन, व्हिटॅमिन मोठ्या प्रमाणात असतं. नागपूर शहरात ठिकठिकाणी … Read more

अळशी आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर

अळशी आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे. अळशी खाण्याचे  शरीरासाठी अनेक फायदे आहेत. अळशीमध्ये व्हिटॅमिन ई आणि ओमेगा-३ फॅटी अॅसिड असतं. यामुळे हृदय आणि मेंदूचं आरोग्य निरोगी ठेवण्यास मदत होते. – अळशीमध्ये प्रोटीन असल्याने ते महिलांसाठी अधिक फायदेशीर आहे. आरोग्य संतुलित राहण्यासाठी हे आहेत बीटाचे फायदे – अळशीच्या सेवनाने महिलांचा मासिक पाळीचा त्रासही कमी होण्यास मदत होते. … Read more

मेथीदाणे आरोग्यास अत्यंत उपयुक्त

मेथीदाणे आरोग्यास अत्यंत उपयुक्त आहे. मेथीमध्ये प्रोटीन, फॅट, कार्बोहायड्रेट, कॅल्शियम, फॉस्फोरस आणि आयरन सारखे न्यूट्रीएंट्स असतात. मेथीदाणे अॅनिमिया म्हणजे शरीरात रक्ताची कमतरता असणाऱ्या रुग्णांसाठी खूप फायदेशीर आहेत. – पोटातील गॅस आणि छातीतील कफ दूर करण्यासाठी मेथी रामबाण औषधीचे काम करते. दररोज ५ ग्रॅम मेथीचे चूर्ण सकाळ-संध्याकाळ खाल्ल्याने वात रोग दूर होतात. – केसांमध्ये कोंडा झाला … Read more

वजन कमी करण्यास पनीर फायदेशीर

भारतीय जेवणात पनीरचे वेगवेगळे प्रकार बघायला मिळतात. भाज्यांसोबत पराठ्यांमध्ये पनीरचा वेगवेगळ्या प्रकारात समावेश केला जातो. फक्त चवीत नव्हे, तर तुमच्या आरोग्यासाठी पनीर खूप चांगले आहे. कॅल्शियम भरपूर असल्याने, पनीर तुमच्या हाडांसाठी आणि दातांसाठी खूप फायदेशीर आहे. पावसाचा जोर ओसरला; पंचगंगा नदीच्या पाण्याची पातळी अडीच फुटांनी कमी प्रोटीन युक्त पनीर मासपेशींसाठी फायदेशीर आहे. पनीर खाल्याने वजन … Read more