आवळा सरबत प्या आणि टाळा हे आजार….

कृत्रिम शीतपेये पिताना अनेक घातक द्रव्ये पोटात जातात. या शीतपेयांमुळे शरीरावर विपरीत परिणाम होत असतो. या शीतपेयांचे सातत्याने सेवन केल्यास मधुमेहासारखा गंभीर विकार जडू शकतो. त्यामुळे ही पेये पिण्याऐवजी देशी शीतपेये पिण्यास प्राधान्य द्यायला हवे. वजन कमी होत नसल्यास ग्रीन कॉफी पिण्यास सुरुवात करा उन्हाळा आला की घशाला कोरड पडते, तहान साध्या पाण्याने भागत नाही … Read more

फणस आरोग्यासाठी लाभदायक, जाणून घ्या फणसाचे फायदे….

फणस खाल्यामुळे आरोग्याला अनेक फायदे होतात. फणस आरोग्यासाठी फार लाभदायक आहे. फणसात विटॉमिन ए, सी, थाइमिन, पोटॉशियम, कॅल्‍शियम, आयरन, फॉलिक अॅसिड, मॅग्नेशियम असते. फणसामध्ये काही असे गुण आहेत ज्यामुळे अनेक समस्या दूर होतात. फणस वजन कमी करण्यास मदत करतो. त्याप्रमाणे रक्तदाबही मर्यादीत राहतो. फणस खाल्याने डोळ्यांचे विकारही मोठ्या प्रमाणात कमी होतात. जाणून घ्या गुळाचे फायदे…. … Read more

जाणून घ्या सीताफळ खाण्याचे फायदे….

सीताफळ कोणाला आवडत नसतील असे फार क्वचीत लोक आहेत. सीताफळामध्ये कॅलशियम, मॅग्नेशियम, फायबर आणि इतर अनेक पोषक द्रव्ये असतात. त्याने आपल्या शरीराला ताकद मिळते. त्याचप्रमाणे सीताफळाचे आरोग्यास अनेक फायदे आहेत. त्यामुळे सिताफळाचे आहात समावेश करणे फार महत्वाचे आहे. – लहान मुलांच्या वाढीसाठीही सीताफळ अधिक फायदेशीर आहे. चामखीळ घालवण्यासाठी घरगुती उपाय – हृदयाचे त्रास असणाऱ्यांनी सीताफळ … Read more

जाणून घ्या जिऱ्याचे फायदे….!

जिरे हे प्रत्येक स्वयंपाक घरात सहज मिळते. जिऱ्यामध्ये लोह, मॅग्नेशियम, कॅल्शियम, फायबर, झिंक इत्यादी भरपूर प्रमाणात असते. जिरे अन्नपदार्थांची चव वाढवते, शिवाय ते आरोग्यदायी आहे. त्याचा उपयोग औषध म्हणून केला जातो. जिऱ्याचे फायदे कोणते जाणून घेऊयात. – त्वचेवर होणारे एजिंग मार्क्स कमी होण्यास मदत होते. – त्वचेसंदर्भातील आजार बरे होतात. एक्जिमासारख्या आजारावर जिऱ्याचा लेप लावावा. … Read more