जाणून घ्या भुईमुगाच्या शेंगा खाण्याचे फायदे

भुईमुगाच्या शेंगा उकडवून त्यातील मऊ मीठ लावलेले शेंगदाणे खाण्यात मजा असते. यामध्ये प्रोटीन, ओमेगा – 3, ओमेगा – 6, फायबर आणि विटामिन ई सारखी अनेक पोषक तत्त्व आढळतात, जी शरीराला अधिक निरोगी ठेवतात. याशिवाय भुईमुगाच्या शेंगा खाण्याचे अनेक फायदे आहेत. -भुईमुगाच्या शेंगा मधुमेहींसाठी चांगल्या आहेत. मधुमेहामध्ये साखर नियंत्रणात राहणे आवश्यक आहे. शरीरातील रक्तामधील साखर नियंत्रणात … Read more

जाणून घ्या थंडीच्या दिवसांमध्ये संत्र खाण्याचे फायदे

संत्र हे फळ सगळ्याचे आवडते असून सध्या संत्र्याचा हंगाम सुरु असल्यामुळे बाजारात मोठ्या प्रमाणावर संत्री दिसून येत आहे. संत्र्याचे ज्युस करून किंवा हे फळ अख्खं खाल्लं तरी त्याचा शरीराला फायदाच होतो.संत्र्यात मोठ्या प्रमाणावर फायबर असतं,त्यामुळे पचनक्रिया सुरळीत राहते. नाशिकमध्ये उन्हाळ कांदा लागवडींना वेग वजन आणि रक्तातल्या साखरेचं प्रमाण नियंत्रणात ठेवण्यासाठीसुध्दा या तंतूंचा चांगला उपयोग होतो.थंडीत … Read more

सुंदर त्वचेचे रहस्य आपल्या घरातच… त्या रहस्याचं नाव आहे… ‘कढीपत्ता’

सुंदर दिसण्यासाठी आपण सौंदर्य प्रसाधनांचा वापर मोठ्या प्रमाणावर करतो. पण तुम्हाला माहित आहे का? सुंदर त्वचेचे रहस्य आपल्या घरातच दडलं आहे. त्या रहस्याचं नाव आहे… ‘कढीपत्ता’. कढीपत्त्याच्या सहाय्याने तुम्ही त्वचेचे सौंदर्य वाढवू शकता. कढीपत्त्यामध्ये कार्बोदकं, फायबर, कॅल्शिअम, फॉस्फरस, आर्यन आणि व्हिटॅमिन ‘सी’, व्हिटॅमिन ‘बी’ आणि व्हिटॅमिन ‘ई’ असते. जे तुमच्या आरोग्यासाठी अत्यंत महत्वाचे असतात. Hair … Read more

जाणून घ्या सीताफळ खाण्याचे फायदे….

सीताफळ कोणाला आवडत नसतील असे फार क्वचीत लोक आहेत. सीताफळामध्ये कॅलशियम, मॅग्नेशियम, फायबर आणि इतर अनेक पोषक द्रव्ये असतात. त्याने आपल्या शरीराला ताकद मिळते. त्याचप्रमाणे सीताफळाचे आरोग्यास अनेक फायदे आहेत. त्यामुळे सिताफळाचे आहात समावेश करणे फार महत्वाचे आहे. – लहान मुलांच्या वाढीसाठीही सीताफळ अधिक फायदेशीर आहे. चामखीळ घालवण्यासाठी घरगुती उपाय – हृदयाचे त्रास असणाऱ्यांनी सीताफळ … Read more

जाणून घ्या सफरचंदामळे आरोग्यास होणारे फायदे….

सफरचंद आपल्या आरोग्यासाठी फार लाभदायक आहे. आरोग्यपूर्ण जीवनशैली प्रत्येकाला हवी असते त्यासाठी रोज एक सफरचंद खायला सुरूवात करा. सफरचंदात मोठ्या प्रमाणात ‘लोह’ असते, आणि ते एनिमिया सारख्या आजारावर रामबाण उपाय आहे. यात पोटॅशियम, ग्लूकोज, फॅास्फरस, लोह यांसारखे उपयुक्त द्रव्ये असतात, याशिवाय यात ‘ब’ आणि ‘क’ जीवनसत्वेही असतात. – सफरचंदाच्या सालीमुळे कफची समस्या दूर होते. सतत … Read more

जाणून घ्या डाळिंब खाण्याचे फायदे…

आहारात पोषक पदार्थांचा समावेश करणं अत्यंत आवश्यक असतं. अशातच डाळिंब आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरतं. यामध्ये अॅन्टीऑक्सिडंट, फायबर, व्हिटॅमिन्स, खनिज आणि फ्लेवोनोइड यांसारखी शरीराला आवश्यक असणारी पोषक तत्व असतात. शरीराच्या अनेक समस्या तसेच विविध आजारांवरही डाळिंबाचा ज्यूस गुणकारी ठरतो. तसेच डाळिंबाचा ज्यूस व्हिटॅमिन्सचा एक उत्तम स्त्रोतही आहे. डाळिंबाच्या ज्यूसमध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन ईसोबतच … Read more

जाणून घ्या जिऱ्याचे फायदे….!

जिरे हे प्रत्येक स्वयंपाक घरात सहज मिळते. जिऱ्यामध्ये लोह, मॅग्नेशियम, कॅल्शियम, फायबर, झिंक इत्यादी भरपूर प्रमाणात असते. जिरे अन्नपदार्थांची चव वाढवते, शिवाय ते आरोग्यदायी आहे. त्याचा उपयोग औषध म्हणून केला जातो. जिऱ्याचे फायदे कोणते जाणून घेऊयात. – त्वचेवर होणारे एजिंग मार्क्स कमी होण्यास मदत होते. – त्वचेसंदर्भातील आजार बरे होतात. एक्जिमासारख्या आजारावर जिऱ्याचा लेप लावावा. … Read more