चेहऱ्याप्रमाणे हातांना देखील बनवा सुंदर, जाणून घ्या घरगुती उपाय

मुंबई – चेहऱ्या प्रमाणेच हातांना देखील सुंदर ठेवण्याची प्रत्येकाची इच्छा असते. काही जण हात सुदंर ठेवण्यासाठी बराच खर्च देखील करतात. पण आता एवढा सगळा खर्च करण्याची काही एक गरज नाही घरगुती उपाय करून देखील आपण आपले हात सुदंर बनवू शकतो.  काही उपाय आहेत जे सोपे आणि नैसर्गिक आहे. चला तर मग जाणून घेऊ या. 1.अँटी एजिंग … Read more

चेहरा धुताना काय काळजी घ्यावी तुम्हाला माहित आहेत का? जाणून घ्या

चेहरा धुतल्यानंतर ताजतवानं आणि फ्रेश वाटतं त्यामुळे प्रत्येकजण दिवसातून किमान दोन-तीन वेळा तरी चेहरा धुतोच. पण तुम्ही जर चुकीच्या पद्धतीनं चेहरा धुवत असाल तर तुमच्या चेहऱ्याच्या त्वचेसाठी हे हानिकारक ठरू शकतं. तुम्ही विचार करत असाल कि चेहरा धुताना कसली आलीये चुकीची पद्धत? पण तुम्ही पुढील काही चुकीच्या पद्धती जाणून घेतल्या तर तुमचा हा समज निघून … Read more

‘हे’ उपाय केल्याने दूर होईल चष्म्यामुळे चेहऱ्यावर पडलेले डाग

आजकाल अनेकांना चष्मा लागतो. पण काही जणांना चष्मा लावल्यामुळे नाकावर खूणा तयार होतात. त्यामुळे चष्मा काढल्यानंतर चेहरा खराब दिसतो. नाकावर, डोळ्यांच्या बाजूला असे वेगवेगळ्या चेहऱ्याच्या भागांवर चष्म्याच्या आकारानुसार डाग पडत असतात. तुम्हाला सुध्दा हीच समस्या असेल तर काही घरगुती घटकांचा वापर करुन तुम्ही चेहऱ्यावर असलेले डाग कोणताही खर्च न करता काढू शकता. मध – चष्म्याच्या … Read more

‘हे’ उपाय केल्याने ५ मिनिटांत दूर होतील चेहऱ्यावरील काळे डाग

धूळ, प्रदूषण, ताण-तणाव आणि इतर शारीरिक कारणं याचा थेट परिणाम चेहऱ्यावर होण्याची शक्यता असते. चेहऱ्यावर आलेले डाग, ब्लॅक स्पॉट घालवण्याच्या नादात अनेक जण अनेक प्रकारच्या क्रिम, फेस वॉश, सनस्क्रिन लावतात. पण या सगळ्यामुळेही चेहऱ्यावर अॅलर्जी, इन्फेक्शन होण्याची शक्यता असते. चला तर जाणून घेऊ उपाय…. त्वचेचं आरोग्य राखण्यासाठी लिंबू अतिशय उत्तम स्त्रोत मानला जातो. लिंबूमध्ये सी … Read more

चेहऱ्यावरील मुरूम (पिंपल्स) जाण्यासाठी करा ‘हे’ घरगुती उपाय

मुरमांमुळे त्वचा खडबडीत होते. सौंदर्यावर त्यामुळे डाग पडतो. चारचौघात जाणेही त्रासदायक वाटते. मुरम कोणत्याही वयात होऊ शकतात. तेलकट त्वचेच्या लोकांना मुरमाचा त्रास जास्त होतो. त्यातही उन्हाळ्यात याचे प्रमाण आणखी वाढते. मुरम कमी करण्याचा प्रयत्न केल्यास ते वाढतातही. चला तर जाणून घेऊ उपाय.. घरगुती उपाय – खूप टॉमॅटो खाल्ले पाहिजे, पण ते पिकलेले पाहिजे. टॉमॅटो खाल्ल्याने … Read more

चेहऱ्यावर पडलेल्या सुरकुत्या कशा घालवाल? जाणून घ्या त्यासाठीचे घरगुती उपाय

प्रत्येकाला आपण सुंदर दिसावे असे वाटते. त्यासाठी तरुण-तरुणींबरोबरच सर्वजण वेगवेगळे सौंदर्य प्रसाधने वापरतात. बऱ्याचदा चांगल्या दर्जाची उत्पादने वापरुनही चेहऱ्याचे सौंदर्य टिकत नाही. त्यातील सर्वात मोठी समस्या म्हणजे चेहऱ्यावर सुरकुत्या येणे होय. जसे वय वाढते तसे चेहऱ्यावरच्या सुरकुत्या अधिक स्पष्ट होत जातात. ही अवस्था जरी कुणाला आवडत नसेल तरी प्रत्येकालाच याचा सामना करावा लागतो. मात्र योग्य … Read more