चामखीळ घालवण्यासाठी करा ‘हे’ घरगुती उपाय

नेकांना अंगावर चामखीळ (Wart) येतात. काहींना ते अधिक प्रमाणात येतात तर काहींना काही थोड्या प्रमाणात येतात. चामखीळवर काही घरगुती उपाय करु शकतात. बटाट्याचा रस: बटाट्याचा रस किंवा बटाटा बारीक करुन चामखिळीच्या जागी लावल्याने देखील ते हळूहळू कमी होण्यास मदत होते. अननसाचा रस: चामखिळीपासून सुटका मिळण्यासाठी अननस रस, कांद्याचा रस आणि मध एकत्र करुन लावावे. सफरचंदचं … Read more

अंगावर खाज का येते ? काय आहे उपाय, जाणून घ्या

त्वचेच्या खाजेची समस्या अनेक कारणांनी उद्भवू शकते. बहुतांश वेळा अलर्जी, स्किन रॅशेस आणि डर्माटायटिस म्हणजेच त्वचारोगामुळे उद्भवते. ही समस्या संपूर्ण शरीराला किंवा शरीराच्या विशिष्ट अवयवालाही असू शकते. खाज ही एका सूक्ष्म विषाणूंचा (मायक्रोब) परिणाम असल्याचे अलोपथीमध्ये मानण्यात आले आहे. त्वचेची खाज म्हणजेच वैद्यकीय भाषेत ‘प्रूरिट्स’ होय. त्वचा खाजणे म्हणजेच ‘इचिंग’ सुरू होताच अनेकदा स्वतःला ओचकारून … Read more