अवकाळी पावसामुळे संत्र्याचा आंबिया बहर अडचणीत

विदर्भासह राज्यात आंबिया बहर घेणाऱ्या शेतकऱ्यांनी सध्या आपल्या बागा ताणावर सोडल्या आहेत. अवकाळी पावसामुळे आंबिया बहर फोडणाऱ्यांना अडचणीत वाढ झाली आहे. पावसामुळे आंबियाच्या नव्या फुटींवर परिणाम होण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे. आंबिया बहर घेणाऱ्या शेतकऱ्यांकडून डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून बागेचे पाणी बंद केले जाते. मिरची खाल्ल्याने हार्ट अटॅकचा धोका कमी त्यानंतर १० ते १५ जानेवारीपासून बागेला … Read more

यवतमाळमध्ये शेतकऱ्यांवर पुन्हा पेरणी करण्याची वेळ ; ९० टक्के शेतकरी अडचणीत

मराठवाड्यातील खरिपावर पुन्हा एकदा संकटाचे ढग गडद होताना दिसत असून, विदर्भातही शेतकरी हवालदिल होताना दिसत आहे .जुलै महिना संपत आला तरी पावसाचा खंड वाढतच असल्याने यवतमाळ जिल्ह्यात पिके करपली आहेत. त्यातच कापूस, सोयाबीन पिकांच्या पेरणीचा कालावधीही उलटून गेल्याने जिल्ह्यातील  शेतकरी प्रचंड अडचणीत सापडले आहेत. अशी परिस्थिती विदर्भातील अन्य जिल्ह्यांतही दिसून येत आहे. यवतमाळ जिल्ह्यात ९ … Read more

शेतकऱ्यांच्या अडचणीत भर ; कृषिपंपांच्या पाच हजार जोडण्या अडकल्या

यवतमाळ – दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी शेतकरी सिंचनाचा आधार घेत आहेत. सिंचन करता यावे म्हणून शेतकऱ्यांचा सर्वाधिक भर सिंचन विहिरींवर असून धडक सिंचन योजनेच्या विहिरीसोबत शेतकऱ्यांनी स्वत: कर्ज काढून विहिरीचे काम पूर्ण केले. एवढे केल्यावर आपल्याला सिंचन करता येईल असा विश्वास शेतकऱ्यांना होता पण तसे नसून सिंचन विहिरी पूर्ण झाल्यानंतरही शेतकऱ्यांना वीज जोडण्या मिळाल्या नाही. … Read more