राज्यातील ‘या’ ४ जिल्ह्यांना अवकाळी पावसाचा फटका; पिकांसह पालेभाज्यांचे मोठे नुकसान

मुंबई – हवामान विभागाने दिलेल्या अंदाजनुसार राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये ७,८,९ जानेवारीला अवकाळी (Premature) पाऊस  पडला. या पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. राज्यातील नाशिक , अमरावती , रत्नागिरीत ,  धुळे या जिल्ह्यांमध्ये अवकाळी (Premature) पाऊस  पडला. तर या जिल्ह्यांना अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. नाशिक जिल्ह्यातील देवळा, कळवण, सटाणा, निफाड, चांदवड, दिंडोरी, तालुक्यांना … Read more

अवकाळी निधी शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्याची शेतकऱ्यांची मागणी

गेल्या वर्षी झालेल्या अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे होऊन सहा महिनेझाले असून सुद्धा अजूनही मुखेड परिसरातील शेतकरी निधीपासून वंचित असल्याचे चित्र दिसून येत आहे. आधीच अवकाळी पावसाने आणि खरीप हंगामाने शेतकऱ्यांची परीक्षाच घेतली. त्यामुळे शेतकरी पूर्णतः उद्ध्वस्त झाले आहे. अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांना एकरी ५० हजार रुपये नुकसानभरपाई द्या संबंधित प्रशासनाने तत्काळ अवकाळी निधी शेतकऱ्यांच्या बॅँक … Read more

अवकाळी पावसामुळे काढणीला आलेल्या तुरीच्या शेंगा काळवंडल्या

अवकाळी पावसामुळे काढणीला आलेल्या तुरीच्या शेंगा काळवंडल्या आहेत. खरिपातील हे पीकही आता संकटात सापडले आहे. मागील आठ ते दहा दिवसांपासून वातावरणात कमालीचा बदल झाला आहे. २२ वर्षाचे झाड अन उंची ३ फूट कडाक्याची थंडी, दाट धुके या धुक्यामुळे निर्माण होणारा ओलावा तर कधी रिमझिम पाऊस, अशा विचित्र वातावरणाचा फटका रब्बी पिकांसह तूर व हळदीलाही या … Read more

अवकाळी पावसामुळे संत्र्याचा आंबिया बहर अडचणीत

विदर्भासह राज्यात आंबिया बहर घेणाऱ्या शेतकऱ्यांनी सध्या आपल्या बागा ताणावर सोडल्या आहेत. अवकाळी पावसामुळे आंबिया बहर फोडणाऱ्यांना अडचणीत वाढ झाली आहे. पावसामुळे आंबियाच्या नव्या फुटींवर परिणाम होण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे. आंबिया बहर घेणाऱ्या शेतकऱ्यांकडून डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून बागेचे पाणी बंद केले जाते. मिरची खाल्ल्याने हार्ट अटॅकचा धोका कमी त्यानंतर १० ते १५ जानेवारीपासून बागेला … Read more