उद्यापासून नाट्यगृहे पुन्हा सुरु होणार, ‘या’ नियमांचे करावे लागणार पालन

राज्यात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे गर्दीच्या सर्व ठिकाणांवर जाणं बंधनकारक करण्याचा निर्णय सरकारकडून घेण्यात आला होता. कोरोनाच्या दोन्ही लाटांमध्ये अनेकांना जीव गमवावा लागला. या काळात सर्वसामान्य नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. राज्यातील शाळा, महाविद्यालये, प्रार्थनास्थळे, सिनेमागृह, नाट्यगृह हे सर्वच ठिकाणे बंद होती. मात्र कोरोनाची संख्या आता आटोक्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यातील चित्रपटगृह, नाट्यगृह सुरू करण्याचा निर्णय … Read more

असे करावे हरितगृहातीलपिकांचे पाणी व्यवस्थापन

महाराष्ट्रात आजही बऱ्याच ठिकाणी पारंपारीक सिंचन पध्दतीमध्ये सारा, सरी वरंबा, आळे पध्दत तसेच मोकाट पध्दतीचा वापर होताना दिसतो. या पध्दतीद्वारे केवळ 30-40 टक्के पाण्याची कार्यक्षमता मिळते व पाण्याचा अपव्यय होतो. वाढत्या लोकसंख्येची अन्नधान्याची वाढती गरज लक्षात घेता मर्यादीत क्षेत्रातुन जास्तीत जास्त उत्पादन काढणीसाठी उपलब्ध पाण्याचा किफायतशीर वापर करणे व पर्यायाने पाण्याची कार्यक्षमता वाढविणे हे एक … Read more