उद्यापासून नाट्यगृहे पुन्हा सुरु होणार, ‘या’ नियमांचे करावे लागणार पालन

राज्यात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे गर्दीच्या सर्व ठिकाणांवर जाणं बंधनकारक करण्याचा निर्णय सरकारकडून घेण्यात आला होता. कोरोनाच्या दोन्ही लाटांमध्ये अनेकांना जीव गमवावा लागला. या काळात सर्वसामान्य नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. राज्यातील शाळा, महाविद्यालये, प्रार्थनास्थळे, सिनेमागृह, नाट्यगृह हे सर्वच ठिकाणे बंद होती. मात्र कोरोनाची संख्या आता आटोक्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यातील चित्रपटगृह, नाट्यगृह सुरू करण्याचा निर्णय … Read more

पुन्हा लॉकडाऊनपेक्षा नागरिकांनी सतर्क राहून संभाव्य लाट थोपवावी – छगन भुजबळ

नाशिक –  जिल्ह्यात कोरोना रूग्णसंख्या वाढत नसली तरी एक हजारांच्या आसपास स्थिर आहे. लसीकरणाचा वेग विक्रमी वाढवण्यासह जिल्ह्यातील कोरोना संक्रमणात संवेदनशील असलेल्या ठिकाणांचा व परिसराचा अंदाज घेऊन त्या ठिकाणांवर तात्काळ कॉन्टॅक्ट ट्रसिंगची मोहिम गतीमान करण्यात येईल. तसेच जिल्ह्याच्या सीमेलगत  असलेल्या तालुक्यांतील ग्रामीण भागात नागरिकांनी कठोर निर्बंधाची वेळ न येवू देता सतर्कता बाळगून संभाव्य लाट थोपवावी, … Read more

चिक्कू खाण्याचे ‘हे’ फायदे वाचून तुम्ही आवडीने पुन्हा पुन्हा खाल चिक्कू!

आवडीने खाल्लं जाणारं फळ म्हणजे चिक्कू. लहान असोत वा मोठे सर्वांना चिक्कू खाणं आवडतं. चिकू थंड, पित्तनाशक, पौष्टिक, गोड फळ आहे. चिकूच्या सेवनाने हृदयाशी संबंधित आजारांपासून संरक्षण मिळते. चला तर मग जाणून घेऊ फायदे….. चिकूमध्ये जास्त प्रमाणत फायबर आढळते. गर्भावस्थेमध्ये लाभदायक कार्बोहायड्रेट आणि पोषक तत्त्वांची चांगली मात्रा प्राप्त करण्यासाठी चिकू लाभदायक आहे. प्रसूतीनंतर अंगावर जास्त … Read more

आज ‘या’ जिल्ह्यांत पुन्हा मुसळधार पावसाची शक्यता

मुंबई – अवघ्या महाराष्ट्रात पावसाने मोठा जोर धरला आहे. आज रायगड, मुंबई, पालघर आणि ठाणे जिल्ह्यांत पुन्हा मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तविण्यात आली आहे. हवामान विभागाचे उपसंचालक के. एस. होसाळीकर यांनी ट्विट करत इशारा दिला आहे की, मुंबईतील अनेक सखल भागांत पाणी तुंबण्याची शक्यता आहे. त्यामुळे विनाकारण घराबाहेर पडू नये. जाणून घ्या दालचीनीचे हे … Read more