…….म्हणून कांदा कापताना डोळ्यात पाणी येतं!

सध्या कांदा (Onion) हा सगळ्यांच्याच डोळ्यातून पाणी काढत आहे. कांद्याचे दर आभाळाला भिडले आहेत. आता कांदा १०० ते १२० रुपये किलोच्या आसपास पोहोचले आहेत. पण असा देखील कांदा (Onion) आपल्या डोळ्यातून पाणी काढतोच. कधीही कुणीही कांदा (Onion) कापला तर त्याच्या डोळ्यातून पाणी का येत? या मागचं कारण आपण आज जाणून घेणार आहोत. कांदा हा अनेक … Read more

कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याला दहा किलोस ७० ते २३० रुपये दर

कोल्हापूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी म्हणजेच १२ फेब्रुवारी २०२० रोजी कांद्यास दहा किलोस ७० ते २३० रुपये दर मिळाला होता. लसणास दहा किलोस ८०० ते १७०० रुपये दर मिळाला. भाजीपाल्यामध्ये टोमॅटोची १५२० कॅरेटची आवक होती. टोमॅटोस दहा किलोस २० ते ६० रुपये दर होता. बटाट्यास दहा किलोस १२० ते २१० रुपये दर होता. नाशिकमध्ये … Read more

पुणे बाजार समितीत भाजीपाल्याची १३०, कांद्याची १२५ आणि बटाट्याची ५० ट्रक आवक

पुणे बाजार समितीच्या सलग दोन दिवसांच्या सुट्ट्यांनंतर सोमवारी भाजीपाल्याची आवक वाढेल असा अंदाज होता. मात्र, भाजीपाल्याची १३०, कांद्याची १२५ आणि बटाट्याची ५० ट्रक आवक झाली. खानदेशात कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये लाल कांद्याची आवक वाढली बटाट्याचे आडतदार राजेंद्र कोरपे म्हणाले, की सलग दोन दिवसांच्या बंदमुळे बटाट्याची मोठ्या आवकेची शक्यता होती. मात्र ‘वंचित’च्या बंदनंतर सर्वच बाजार समित्यांमध्ये … Read more