कापराचे ‘हे’ घरगुती फायदे नक्की वाचा!

कापराचे दाहकविरोधी गुणधर्म स्नायूंच्या वेदनांच्या उपचारांमध्ये खूप प्रभावी आहेत. याव्यतिरिक्त वेदनादायक स्नायूंना मालिश करण्यासाठी कापूर तेलाचा वापर केल्यानं त्या भागात रक्तप्रवाह वाढतो. चला तर मग जाणून घेऊ कापराचे घरगुती फायदे….. पोटदुखी होत असेल तर ओवा आणि पुदिना यामध्ये कापराचे तीन थेंब मिसळावे आणि ते घेतल्याने पोटदुखी बंद होते. स्नायू आणि सांधे दुखत असतील तर कापराच्या तेलाने … Read more

जाणून घ्या, काय आहेत कापराचे घरगुती फायदे…

कापूर हा फक्त आपण पूजेसाठी वापरतो. पण त्या व्यतिरिक्तही या कापराचे बरेच फायदे आहेत. जर तुम्हांला भाजले असले तर कापूर किंवा कापराचे तेल लावावं. यामुळे जळजळ दूर होण्यास मदत होईल. तसेच घरात कापराचा धूर केल्याने जंतू नष्ट होतात. यामुळे आजारांचा संसर्ग होत नाही. तसेच दाट दुखत असल्यास वेदना होणाऱ्या ठिकाणी कापराची पावडर ठेवल्यास त्या ठिकाणी … Read more