कृषी विभागाला गावाशी जोडणारे कृषी सहायकांनी गावातच राहायला हवेत

पुणे : सध्या कृषी विभागाअंतर्गत कृषी सहायक हे पद अस्तित्वात आहेच, पण शेतीक्षेत्रासाठीच उपयुक्त ठरणाऱ्या या पदाकडून नियमित सेवा ग्रामीण भागात उपलब्ध होत नाही. शासनाच्या कृषीविषयक योजनांची शेतकऱ्यांना माहिती देण्याचे प्रमुख काम या कर्मचाऱ्याकडून होते. शिवाय, कृषी शिबिरांचे आयोजन, माती परीक्षण, गरजेनुसार शेतीपिकांची पाहणी व अहवाल, अशाच कामांची जबाबदारी या कृषी सहायकावर असते. ही कामे … Read more

कृषी सहायकांच्या रिक्‍त पदांमुळे वाढली कृषी विभागाची कसरत

अवेळी पडणाऱ्या पावसामुळे उमरेड तालुक्यात कपाशी, सोयाबीन, धानपिकांचे खूप नुकसान झाले. तालुक्यात धानाचे क्षेत्र १७५० हेक्टर एवढे आहे. त्यापैकी ५६६ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. १६४७ शेतकऱ्यांचे हे नुकसान आहे. तसेच तेथील पंचनाम्याचे काम कृषी सहायकांच्या रिक्त पदांमुळे प्रभावित होण्याची भीती वर्तविली जात आहे. तालुक्यात २४ पैकी फक्त १५ कृषी सहायक कार्यरत … Read more