देशात १५ ते १८ वयोगटातील मुलांच्या लसीकरणासाठी आजपासून सुरवात

नवी दिल्ली – देशात कोरोनाचे (corona)  रुग्णही हळूहळू वाढू लागले आहे. तर राज्यात कोरोना मोठ्या प्रमाणात वाढू लागल्याने चिंता वाढली आहे.  देशातील १५ ते १८ वर्ष वयोगटातील मुलांच्या लसीकरणासाठी  (vaccination) आजपासून म्हणजेच ३ जानेवारीपासून सुरुवात होणार आहे.  दोन दिवसांपूर्वी म्हणजेच १ जानेवारीपासून कोरोना प्रतिबंधक लसीकरणासाठी रजिस्ट्रेशन सुरु झाले आहे. यासाठी कोविन अ‍ॅपवर नोंदणी करता येणार … Read more

देशातील १५ ते १८ वर्ष वयोगटातील मुलांच्या लसीकरणासाठी आजपासून रजिस्ट्रेशन सुरु

नवी दिल्ली – देशातील १५ ते १८ वर्ष वयोगटातील मुलांच्या लसीकरणासाठी (Vaccination) आजपासून म्हणजेच १ जानेवारीपासून कोरोना प्रतिबंधक लसीकरणासाठी रजिस्ट्रेशन सुरु होणार आहे. यासाठी आजपासून कोविन अ‍ॅपवर नोंदणी करता येणार आहे. तर नोंदणीसाठी इयत्ता दहावीचे ओळखपत्रदेखील ओळखीचा पुरावा म्हणून ग्राह्य धरले जाणार आहे. दरम्यान येत्या ३ जानेवारीपासून लहान मुलांच्या लसीकरणाला (Vaccination) सुरुवात करण्यात येणार आहे. … Read more