देशातील १५ ते १८ वर्ष वयोगटातील मुलांच्या लसीकरणासाठी आजपासून रजिस्ट्रेशन सुरु

नवी दिल्ली – देशातील १५ ते १८ वर्ष वयोगटातील मुलांच्या लसीकरणासाठी (Vaccination) आजपासून म्हणजेच १ जानेवारीपासून कोरोना प्रतिबंधक लसीकरणासाठी रजिस्ट्रेशन सुरु होणार आहे. यासाठी आजपासून कोविन अ‍ॅपवर नोंदणी करता येणार आहे. तर नोंदणीसाठी इयत्ता दहावीचे ओळखपत्रदेखील ओळखीचा पुरावा म्हणून ग्राह्य धरले जाणार आहे. दरम्यान येत्या ३ जानेवारीपासून लहान मुलांच्या लसीकरणाला (Vaccination) सुरुवात करण्यात येणार आहे. … Read more

18 वर्षावरील 100 टक्के नागरिकांचे लसीकरण पूर्ण करा – सतेज पाटील

कोल्हापूर – कोरोनामुळे मृत्यू झाल्याची नोंद वेळेत झाल्यास त्यांच्या वारसांना 50 हजार रुपयांची आर्थिक मदत देता येते. यासाठी कोरोनामुळे मृत्यू झाल्याची ऑनलाईन नोंद पोर्टलवर करणे आवश्यक आहे. कोरोना रुग्णांची माहिती व झालेल्या मृत्यूची ऑनलाईन नोंद पोर्टलवर करत नसलेल्या खासगी हॉस्पिटल व प्रयोगशाळांना नोटीस पाठवून त्यांच्यावर कारवाई करा, अशा सूचना पालकमंत्री सतेज पाटील (Satej Patil) यांनी … Read more