घसा खवखवण्यावर त्वरित करा ‘हे’ उपाय! जाणून घ्या

हवामानतल्या बदलांचा परिणाम शरीरावर होत असतो. सध्या राज्यात कुठे पाऊस, गारपीट तर कुठे दुपारी चांगलं ऊन असं वातावरण आहे. या वातावरणात व्हायरल इन्फेक्शन व्हायचं प्रमाण वाढतं. घशाची खवखव हे पुढच्या आजारपणाचं लक्षण असतं. घसा खवखवणं हा आजार साधा दिसत असला तरी यामुळे अस्वस्थ व्हायला होतं. नेहमीचं काम करणं अवघड होतं. वेळीच इलाज सुरू केला तर … Read more