राज्यात सर्व खाद्यतेल व तेलबियांवरील साठवणुकीवर निर्बंध नाहीत

मुंबई – केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार जीवनावश्यक वस्तू अधिनियम अंतर्गत सर्व खाद्यतेल व खाद्य तेलबियांच्या साठवणुकीवर दि. 31 मार्च, 2022 पर्यंत निर्बंध लागू करण्यात आले आहेत. खाद्यतेल व तेलबियांच्या साठवणुकीवर साठा निर्बंधाची मर्यादा किती प्रमाणामध्ये असावी याबाबत राज्य शासनाने निर्णय घ्यावयाचा आहे. राज्यात व्यापाऱ्यांसोबत झालेल्या प्राथमिक चर्चेनुसार राज्यात खाद्यतेल व खाद्य तेलबियांवर साठा निर्बंध लावण्यात आलेले … Read more

लातूरमध्ये सोयाबीनच्या भावात १०० रुपयांनी घट

केंद्रीय अर्थसंकल्प १ फेब्रुवारी रोजी सादर होणार आहे तरी सुद्धा आठवडाभर अगोदर खाद्यतेलाच्या आयात शुल्कात १० टक्के घट होणार असल्याच्या बातम्या प्रसिद्ध केल्यानंतर सोयाबीनच्या भावात १०० रुपयांपेक्षा अधिक घट झाल्याचे दिसून आले. केंद्रीय अर्थसंकल्पात नेमके काय होणार, धोरणे सरकार कशी घेणार, याबाबतीत अतिशय गुप्तता पाळली जाते. नव्या वर्षाच्या दुसऱ्या दिवशी सोन्याच्या किंमतीत मोठे बदल देशभर … Read more