शेवग्याचे ‘हे’ जबरदस्त फायदे तुम्ही नक्की वाचा!

शेवग्याच्या शेंगा आपल्या सगळ्यांना माहित आहे. शेंगा कापून त्याची भाजी केली जाते. शेवग्याच्या शेंगा सांबरात किंवा आमटी मध्ये वापरू शकतो. तसेच शेवग्याच्या कोवळ्या पानांची भाजी केली जाते. या भाजीमध्ये औषधी गुणधर्म आहेत. शेवग्याची पान, फुल, साल, बिया, मूळ व खोड हे सगळे औषधी आहे. शेवगा अनेक आजारांवर औषधी आहे. शेवग्याच्या बियांच्या सेवनाने शरीराची रोगप्रतिकारशक्ती अधिक … Read more

राज्यात सर्व खाद्यतेल व तेलबियांवरील साठवणुकीवर निर्बंध नाहीत

मुंबई – केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार जीवनावश्यक वस्तू अधिनियम अंतर्गत सर्व खाद्यतेल व खाद्य तेलबियांच्या साठवणुकीवर दि. 31 मार्च, 2022 पर्यंत निर्बंध लागू करण्यात आले आहेत. खाद्यतेल व तेलबियांच्या साठवणुकीवर साठा निर्बंधाची मर्यादा किती प्रमाणामध्ये असावी याबाबत राज्य शासनाने निर्णय घ्यावयाचा आहे. राज्यात व्यापाऱ्यांसोबत झालेल्या प्राथमिक चर्चेनुसार राज्यात खाद्यतेल व खाद्य तेलबियांवर साठा निर्बंध लावण्यात आलेले … Read more

पपईच्या बियाही आरोग्यास लाभदायक, जाणून घ्या फायदे

पपईमधील पोषक तत्वे आपल्या शरिरासाठी अत्यंत फायदेशीर असतात. मुख्यतः पपईचा उपयोग डोळ्यांचे आरोग्य राखण्यासाठी करण्यात येतो. परंतु याव्यतिरिक्त पपईचे शरिराला अनेक फायदे आहेत. पपईप्रमाणेच पपईच्या बियाही आरोग्यास लाभदायक आहे. चला तर मग जाणून घेऊ फायदे….  चला तर मग जाणून घेऊयात पपईच्या बियांचे शरिराला होणारे फायदे… पपई व्हिटॅमिन्सने समृद्ध असते. त्यामुळे पपईमध्ये इतर फळांपेक्षा अधिक औषधी … Read more

कधी ऐकले आहे का जांभळाच्या बियाचे फायदे, जाणून घ्या

जांभूळ हा मधुमेहावरील नैसर्गिक उपाय आहे, यात काही शंकाच नाही. परंतु, त्याच्या बियांचे देखील अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. जांभळाच्या बियांमध्ये अनेक हेल्दी कंपाऊंडस असतात. मधुमेह नियंत्रित ठेवण्याबरोबरच शरीरातून हानिकारक केमिकल्स बाहेर टाकण्यास जांभळाच्या बियांचा उपयोग होतो. चला तर मग जाणून घेऊ जांभळांच्या बियांचे आरोग्यदायी फायदे…… जांभळाच्या बियांची पावडर गायीच्या दूधात मिक्स करुन हा लेप चेहेऱ्याला … Read more