हिवाळ्यात अंडे का खावे? माहित करून घ्या

आपण किती अंडी खातो याचा विचार केला पाहिजे. अंडे शरीरासाठी अधिक ऊर्जा देणारा घटक आहे. तुम्हाला तंदुरुस्त राहण्यासाठी वर्षभरात किमात १८० अंडी खाण्याची आवश्यकता आहे. चला तर जाणून अंडे खाण्याचे फायदे….. अंडे शरीरासाठी अधिक ऊर्जा देणारा घटन क आहे. तुम्हाला तंदुरुस्त राहण्यासाठी वर्षभरात किमात १८० अंडी खाण्याची आवश्यकता आहे. म्हणजेच महिन्यात १५ अंडी पोटात जाणे … Read more

उन्हाळ्यात नेमकं काय खावे? जाणून घ्या

काड्याने लोक हैराण होतात. अनेकांना उन्हाचा त्रास होतो. त्यामुळे उन्हाळ्यात काय खावे आणि काय खाऊ नये, अशी आपली स्थिती होते. त्यामुळे आपल्या शरिरासाठी नेमकं काय चांगल आणि काय वाईट हे समजून घेणं देखील अत्यंत गरजेचं आहे. उन्हाळ्यात त्रास टाळण्यासाठी कोणत्या वस्तू, पदार्थ, फळे खावीत याबाबत आयुर्वेदात सांगितले आहे. थंड पदार्थ : सफरचंद, चिकू, कांदा, पालक, कोबी, … Read more

माहित करून घ्या सफरचंद सालासकट खावे की नाही?

आरोग्य निरोगी आणि सुदृढ राहावे, यासाठी नियमित एक तरी सफरचंद खाल्ले पाहिजे, असा सल्ला डॉक्टर देतात. शक्यतो आपण सफरचंद त्याच्या सालासकटच खातो. पण हल्ली फळांवर फवारण्यात येणारी कीटकनाशके आणि फळांच्या आवरणाची चकाकी टिकून राहण्यासाठी त्यावर लावण्यात येणारे मेणाच्या लेपामुळे सध्या फळे सालासकट खावीत की नाही? हा सध्या चर्चेचा मुद्दा बनला आहे. फळांवर फवारण्यात येणारी कीटकनाशकं … Read more