भारतात सर्वाधिक मागणी असलेल्या ‘ह्या’ आहेत गाई, जाणून घ्या

भारता मध्ये गायी (Cow) आणि म्हशींच्या अनेक जाती विविध कारणांसाठी वापरल्या जातात एकूण गाईंच्या जाती भारतात २६ जाती आहेत . नेलोर गुरेढोरे, ब्राह्मण गुरेढोरे, झेबू आणि गुजरात गुरेढोरे(Cattle) या भारत आणि दक्षिण आशियातील गुरांच्या(Cattle) सर्वात लोकप्रिय जाती आहेत. भारतातील सर्वोत्कृष्ट गायींच्या दुधात साहिवाल, गीर, राठी, थारपारकर आणि लाल सिंधी यांचा समावेश होतो. आम्ही आज तुम्हाला … Read more

आनंदाची बातमी; शेतकऱ्यांना आता पीककर्जाबरोबर गायी-म्हशींसाठी ही मिळणार कर्ज

आपला देश शेतीप्रधान आहे. या शेती व्‍यवसायाला संलग्‍न असा पशुपालन हा व्‍यवसाय फार पुरातन काळापासून केला जातो. समाजातील फार मोठा घटक या व्‍यवसायावर अवलंबून आहे. दुग्‍धव्‍यवसायातील नव-नवीन तंत्रज्ञानामुळे या पारंपरिक धंद्याला तेजीचे स्‍वरुप आले आहे. वाढत्‍या बेरोजगारीमुळे ग्रामीण भागातील तरुण शहराकडे धाव घेतात. ग्रामीण भागात विविध स्‍वयंरोजगाराच्‍या संधी निर्माण झाल्‍यास तेथील बेरोजगारी कमी होण्‍यास व आर्थिक परिस्‍थिती … Read more