महाआवास अभियानांतर्गत विभागात ९० हजार घरकुलांचे बांधकाम

नागपूर – विभागातील घरकुल नसलेल्या कुटुंबांना महाआवास अभियानांतर्गत  प्रधानमंत्री आवास  तसेच राज्य पुरस्कृत आवास योजनेंतर्गत दुसऱ्या टप्प्यात 90 हजार घरकुले उपलब्ध करुन देण्यात येत असून येत्या वर्षभरात घरकुलाच्या बांधकामाचे नियोजन करण्याच्या सूचना विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे-वर्मा यांनी दिल्या. विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात महा आवास अभियान-2 उपक्रमाचे नियोजन तसेच घरकुल बांधकामासाठी जागा उपलब्ध करुन देण्यासाठीच्या विभागीय … Read more

पंतप्रधान आवास योजनेतून गरिबांना घरकुल – नितीन राऊत यांची घोषणा

नागपूर – नागपूर शहरातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील लोकांना पंतप्रधान आवास योजनेतून घरकुल उपलब्ध करून देण्यात येईल, अशी घोषणा नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी केली. उत्तर नागपुरातील नारी, वांजरा व कळमना तसेच वर्धा मार्गावरील चिंचभुवन येथील जलकुंभांचे उद्घाटन डॉ. नितीन राऊत यांच्या हस्ते झाले. यावेळी कळमना येथील जलकुंभाचे उद्घाटन समारंभात बोलताना डॉ. राऊत यांनी अविकसित … Read more