द्राक्ष बागेतील भुरी रोगाचे ‘हे’ आहेत लक्षणे, जाणून घ्या

नाशिक –  हवामान विभागाने दिलेल्या अंदाजनुसार राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये या महिन्यात  अवकाळी पाऊस (Untimely rain) पडला. या अवकाळी  पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे, हवामानात मोठ्या प्रमाणात बद्दल होत असल्याने शेती पिकांवर अनेक रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे, एकीकडे अवकाळी पावसासह गारपीटी तर एकीकडे थंड हवामान यामुळे अनेक पिकांचे नुकसान होत आहे. या वातावरणामुळे … Read more

पिकांवरील दवामुळे बळीराजा धास्तावला

ढगाळ हवामानामुळे शेतकरी हतबल झालेला असतानाच परिसरात हवामानाने आपला लहरीपणा नवीन वर्षातही कायम ठेवला आहे. गेल्या दोन दिवसांपासून मोठ्या प्रमाणात दाट धुके व दव पडत असून, हे धुके दुपारपर्यंत कायम दिसत होते. या दव व धुक्यामुळे रब्बी हंगामातील कांदा, हरभरा व कांदा रोपांवर विपरीत परिणाम होत आहे. तसेच तयार द्राक्षबागांवर डावणीचे प्रमाण वाढल्यामुळे कांदा व … Read more