द्राक्ष बागेतील भुरी रोगाचे ‘हे’ आहेत लक्षणे, जाणून घ्या

नाशिक –  हवामान विभागाने दिलेल्या अंदाजनुसार राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये या महिन्यात  अवकाळी पाऊस (Untimely rain) पडला. या अवकाळी  पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे, हवामानात मोठ्या प्रमाणात बद्दल होत असल्याने शेती पिकांवर अनेक रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे, एकीकडे अवकाळी पावसासह गारपीटी तर एकीकडे थंड हवामान यामुळे अनेक पिकांचे नुकसान होत आहे. या वातावरणामुळे … Read more

नाशिक जिल्ह्यात द्राक्ष बागा नोंदणीचे प्रमाण २८ टक्क्यांनी घटले

सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यांत छाटणी झालेल्या बागांचे पावसाने मोठे नुकसान झाले आहे. यंदा जिल्ह्यात द्राक्ष बागा नोंदणीचे प्रमाण २८ टक्क्यांनी घटले असून, चार वर्षांतील ही नीचांकी नोंदणी आहे. जिल्ह्यात डिसेंबरअखेर केवळ १७ हजार ७०७ हेक्टरवरील २७ हजार ८३२ बागांची नोंदणी झाली. नाशिक, निफाड, चांदवड, दिंडोरी, देवळा, सटाणा, येवला या तालुक्यांमधील द्राक्ष बागांवर यंदा प्रतिकूल हवामानाचा मोठ्या … Read more