द्राक्ष बागेतील भुरी रोगाचे ‘हे’ आहेत लक्षणे, जाणून घ्या

नाशिक –  हवामान विभागाने दिलेल्या अंदाजनुसार राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये या महिन्यात  अवकाळी पाऊस (Untimely rain) पडला. या अवकाळी  पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे, हवामानात मोठ्या प्रमाणात बद्दल होत असल्याने शेती पिकांवर अनेक रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे, एकीकडे अवकाळी पावसासह गारपीटी तर एकीकडे थंड हवामान यामुळे अनेक पिकांचे नुकसान होत आहे. या वातावरणामुळे … Read more

जिल्ह्यात अवकाळी पाऊस; द्राक्ष, डाळिंब, शेवगा व भाजीपालांचे मोठे नुकसान

नाशिक –  हवामान विभागाने दिलेल्या अंदाजनुसार राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये ६ जानेवारीला अवकाळी पाऊस (Untimely rain) पडला. तर हवामान अंदाजनुसार नाशिक जिल्ह्यात ६ जानेवारीला अवकाळी पाऊस झाला या पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे,  नाशिक जिल्ह्यातील मालेगाव, सटाणा, देवळा तालुक्यात अनेक भागात अवकाळी पावसाने दणका दिला आहे.   तर या भागात अवकाळी पाऊस झाल्याने द्राक्ष, … Read more

थंडी वाढत असल्याने द्राक्ष उत्पादक चिंतेत

अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर द्राक्ष बागांचे नुकसान झाले. मात्र, थंडी वाढत असल्याने काढणीयोग्य मालाला तडे जात आहे. ज्या बागांमध्ये १४ ब्रिक्सच्या पुढे उतरली आहे, अशा बागांमध्ये केसासारखे सूक्ष्म तडे जाण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे द्राक्ष उत्पादक चिंतेत आहेत. दिंडोरी, निफाड, सिन्नर या तालुक्यामध्ये हवामानाच्या बदलांमुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा द्राक्ष उत्पादनांत मोठी घट झाली आहे. जाणून घ्या … Read more