निफाडमधील लासलगाव बाजार समितीत द्राक्षमणी खरेदी-विक्रीला सुरवात

नाशिकच्या निफाड तालुक्यात द्राक्षे काढणी हंगामाला सुरवात झाली आहे. द्राक्षला रास्त बाजारभाव मिळण्यासाठी उत्पादकांनी द्राक्षेमणी शेतावर विक्र न करता बाजार समितीच्या अधिकृत खरेदी-विक्री केंद्रावरच विक्रीसाठी आणावे असे आवाहन लासलगांव बाजार समितीचे सदस्य मोतीराम मोगल यांनी उगांव येथील द्राक्षेमणी लिलाव शुभारंभाच्या वेळी केले. मोगल यांच्या  हस्ते द्राक्षेमणी क्रेटस्चे विधीवत पूजा करण्यात आली. पतंगराव ढोमसे यांचा द्राक्षेमणी … Read more

थंडी वाढत असल्याने द्राक्ष उत्पादक चिंतेत

अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर द्राक्ष बागांचे नुकसान झाले. मात्र, थंडी वाढत असल्याने काढणीयोग्य मालाला तडे जात आहे. ज्या बागांमध्ये १४ ब्रिक्सच्या पुढे उतरली आहे, अशा बागांमध्ये केसासारखे सूक्ष्म तडे जाण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे द्राक्ष उत्पादक चिंतेत आहेत. दिंडोरी, निफाड, सिन्नर या तालुक्यामध्ये हवामानाच्या बदलांमुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा द्राक्ष उत्पादनांत मोठी घट झाली आहे. जाणून घ्या … Read more