साखर कारखान्यांनी इथेनॉल, सीएनजी, सीबीजी आणि ग्रीन हायड्रोजनसारख्या उत्पादनाकडे वळावे – शरद पवार

नवी दिल्ली – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मंगळवारी(१६ नोव्हें.)राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाच्या दिल्ली येथे झालेल्या कार्यक्रमात बोलत असतांना देशातील साखर कारखान्यांनी अतिरिक्त साखरेच्या समस्येवर मात करण्यासाठी इथेनॉल, सीएनजी, सीबीजी आणि ग्रीन हायड्रोजनसारख्या अन्य उत्पादनांच्या पर्यायांकडे वळले पाहिजे, तसेच कारखान्यांचे आधुनिकीकरण केले पाहिजे, अशी सूचना केली. यावेळी बोलत असतांना ते म्हणाले की,’देशात विक्रमी ऊस … Read more

राज्यात आता उसाच्या मळीच्या निर्यातीवर बंदी…

लातूर येथील पश्‍चिम महाराष्ट्रातील पूरस्थिती आणि मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थिती यामुळे यावर्षीच्या ऊस गळीत हंगामावर मोठा परिणाम झाला आहे. मराठवाड्यातील बहुतांश कारखाने बंदच आहेत. त्यामुळे यावर्षी उसाचे गाळप अत्यंत कमी होणार आहे. त्याचा मळीच्या उत्पादनावरही परिणाम होणार आहे. यावर्षी राज्यात फक्त 570 लाख मेट्रिक टनच उसाचे गाळप होईल, असा अंदाज आहे. त्यापासून केवळ 22 लाख मेट्रिक … Read more