सावधान! जिमला जाण्यापूर्वी ‘या’ गोष्टींच सेवन टाळा; या गोष्टी शरिरासाठी घातक

वर्कआऊटचे लवकर आणि अगदी योग्य पद्धतीने फायदे व्हावेत यासाठी बॅलेन्स डाएट खूप महत्वाचा असतो. तसेच यासोबतच पुरेसा आराम देखील तेवढाच महत्वाचा आहे. जिम केल्यानंतर डाएट जेवढं महत्वाचं आहे तितकचं महत्वाचं त्याची सुरूवात देखील आहे. आपल्यापैकी अनेकजण जिमला जाण्याअगोदर शेक, फ्रूट ज्यूस किंवा ड्रिंक्स पितात ज्यामुळे एनर्जी मिळते. मात्र या गोष्टी शरिरासाठी घातक आहेत. जिमला जाण्यापूर्वी … Read more

डाएट आणि व्यायाम करूनही वजन कमी न होण्याची ‘हि’ आहेत कारणे ! जाणून घ्या

ठरवून डाएट करूनही आणि व्यायाम करूनही वजन काही कमी होत नाही, हा तुमचाही अनुभव असेल, तर जरा आपल्या सवयी तपासा. कदाचित यापैकी एखादं कारण तुमच्या वेटलॉसच्या मध्ये येत असेल. अचानक खाणं-पिणं बंद न करता ते संतुलित आहारावर भर देणे. दिवस-रात्र फक्त व्यायाम नको. संतुलित आहारासोबत आवश्यक नियमित व्यायाम हवा. दिवसभरात किती कॅलरीज कमी- जास्त झाल्या … Read more

डाएटसाठी गाजर का महत्वाचं असत; गाजर खाण्याचे ‘हे’ फायदे तुम्हाला माहित आहेत का?

गाजर ही एक वनस्पती असून तिचे मूळ खाण्यासाठी वापरले जाते. गाजर चवीला गोड असते. गाजरामध्ये अ जीवनसत्व असते. डोळ्याच्या आरोग्यासाठी गाजर उपयुक्त असते. बहुधा गाजर ही वनस्पती चे मूळ पर्शियात आढळुन येते आणि त्याची लागवड मूळतः त्याची पाने आणि बियाण्यासाठी केली गेली. या झाडाचा सर्वात सामान्यपणे खाणारा भाग म्हणजे खाली जाणारे मुख मूळ (टॅप्रूट), जरी देठ आणि खाल्ली तर पाने सुद्धा. गाजराच्या मुळांमध्ये अल्फा- … Read more

डाएटमध्ये समावेश करा ‘या’ पदार्थांचा

साध्या ‘रेडी टू इट’ पदार्थांच्या पाकिटावर देण्यात आलेल्या माहितीमध्येही त्या पदार्थात असणाऱ्या फॅट्सचा वारंवार विचार केला जातो. फॅट्सचं प्रमाण वाढल्यामुळे स्थुलता वाढते असाच अनेकांचा समज असतो आणि मग याच समजापोटी सुरुवात होते ती म्हणजे कमीत कमी फॅट्सचं सेवन कसं करता येईल याचे उपाय शोधण्याची. परिणामी खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये होणारे बदल आणि पुढे येणारी आव्हानं. डार्क चॉकलेट-चॉकलेट … Read more