पोषण ट्रॅकरच्या अंमलबजावणीमध्ये महाराष्ट्र इतर राज्यांच्या तुलनेत अग्रेसर

मुंबई – राज्यातील  अंगणवाड्यांची नोंदणी, लाभार्थी संख्या आणि वजन व उंची मोजमापांच्या माहिती संकलनामध्ये झालेल्या उच्च प्रगतीनुसार पोषण ट्रॅकरच्या अंमलबजावणीमध्ये महाराष्ट्र इतर राज्यांच्या तुलनेत अग्रेसर आहे. पोषण ट्रक ॲपवरील वर्गीकरणाच्या अनुषंगाने केंद्र शासनास राज्य शासनाकडून अवगत केले गेले असल्याने व त्यानुषंगाने केंद्र शासनाकडून कार्यवाही सुरु असल्याने कुपोषित मुलांचे योग्य वर्गीकरण पोषण ट्रॅकरमध्ये दिसून आले आहे. कुपोषित … Read more

केस धुण्याआधी लक्षात ठेवा ‘या’ गोष्टी

केसांचं पोषण होणं गरजेचं आहे. अनेकदा पोषण न झाल्यानं केस गळण्यासारखे प्रकार समोर येतात. त्यामुळे केसांची काळजी घेणं गरजेचं आहे. अनेकदा केस धुतल्यानंतर केसांना कंडिशनिंग केलं जातं. पण जेवढ केस धुतल्यानंतर केसांचं पोषण होणं गरजेचं आहे. तितकच केस धुण्याच्या आधीही त्याचं पोषण होणं गरजेचं आहे. अनेकदा केस धुण्याआधी केसांना तेलाने मसाज केला जातो. तेल लावल्याने … Read more

पोषण आहार योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी ‘तरंग सुपोषित महाराष्ट्राचा’ डिजिटल प्लॅटफॉर्म

अमरावती – कोरोना साथीच्या काळात पोषण आहार योजनेची, तसेच राष्ट्रीय पोषण माह-२० च्या प्रभावी अंमलबजावणीमुळे महाराष्ट्र देशात प्रथम क्रमांकावर आला. स्तनदा माता, बालके यांना पोषण आहाराबाबत माहिती, मार्गदर्शन यासाठी ‘तरंग सुपोषित महाराष्ट्राचा’ हा डिजिटल प्लॅटफॉर्म महिला व बालविकास विभागातर्फे सुरु करण्यात आला आहे. सर्वदूर लोकशिक्षण आणि योजनेची प्रभावी अंमलबजावणी यासाठी हा प्लॅटफॉर्म उपयुक्त ठरेल, असा … Read more