शेतकऱ्यांच्या शेतमालाला चांगला भाव मिळण्यासाठी उद्योग वाढीस मिळणार चालना – दादाजी भुसे

मुंबई – शेतकऱ्यांच्या शेतमालाला चांगला भाव मिळण्यासाठी कृषी व अन्न प्रक्रिया उद्योगवाढीस चालना देण्याचे शासनाचे धोरण आहे. कृषी व अन्न प्रक्रिया उद्योगात महाराष्ट्राचा ब्रॅण्ड तयार करण्यावर भर देण्यात येत असल्याचे प्रतिपादन कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी केले. त्यासाठी ‘विकेल ते पिकेल’ची संकल्पना राबवणे, मूल्यसाखळी विकसित करणे, कृषी मालाला भाव मिळण्यासाठी विपणन आराखडा तयार करणे आदी बाबींना … Read more

जयभवानी सहकारी साखर कारखाना उसाला देणार 2400 रुपये भाव

जयभवानी सहकारी साखर कारखाना कायम शेतकऱ्यांच्या पाठीशी राहिला. दुष्काळात होरपळलेल्या शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी या हंगामात उसाला 2400 रुपये भाव देणार असल्याची माहिती जयभवानी सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक तथा माजी मंत्री शिवाजीराव पंडित यांनी दिली. कारखान्याच्या 37 व्या गळीत हंगामाची सुरवात झाली.  पंडित, दत्ता महाराज गिरी, माजी अध्यक्ष जयसिंग पंडित, उपाध्यक्ष … Read more

कांद्याचे भाव घसरले , लासलगाव आणि पिंपळगावात आवकही घटली

कांद्याची प्रमुख बाजारपेठ असलेल्या, नाशिक जिल्ह्यातल्या लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत काल कांद्याचे भाव सरासरी 450 रुपयांनी घसरले. काल कांद्याला प्रति क्विंटल 1 हजार 201 ते 3 हजार 13 रुपये इतका भाव मिळाला. गेल्या २४ तासांत क्विंटलला पन्नास रुपयांपासून ते ४३० रुपयांपर्यंत भाव घसरले आहेत. एवढेच नव्हे, तर साडेचार हजार रुपयांवरून अडीच हजार रुपयांपर्यंत कांदा … Read more