मुलीच्या भविष्याची चिंता सोडा, तिच्या उज्वल भविष्यासाठी ; ‘हि’ योजना आहे खूप फायदेशीर !

मुलांच्या शिक्षणाचा खर्च वाढती महागाई त्यासाठी अनेक पालक सतत चिंतेत असतात परंतु आपण अश्या काही सरकारी योजना बघणार आहोत ज्या मुलीचे उज्ज्वल भविष्य तसेच आर्थिक नियोजन या बाबतीत तुम्हाला मदत करेल. २१ वर्षात मुलगी अर्थपूर्ण होईल तेव्हा…(When a girl becomes meaningful in 21 years …) मुलीच्या भविष्यासाठी जर पैसे जोडायचे असतील जेणेकरून मुलीच्या शिक्षणाचा आणि … Read more

एसटी कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे २८ टक्के महागाई भत्ता; कर्मचाऱ्यांच्या घरभाडे भत्त्यातही वाढ

मुंबई – एसटी महामंहाडळ कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यासंदर्भात पुकारलेल्या संपाच्या पार्श्वभुमीवर एसटी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यासंदर्भात महाराष्ट्र एसटी कर्मचारी संयुक्त कृती समितीने दि. 27 ऑक्टोबर पासून बेमुदत उपोषण सुरु केले होते. कर्मचाऱ्यांच्या उपोषणाची दखल घेऊन कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे 28 टक्के महागाई भत्ता आणि घरभाडे भत्त्यातही वाढ करणार असल्याची घोषणा परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष ॲड.अनिल परब … Read more

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर एसटी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ५ टक्के वाढ – अनिल परब यांची घोषणा

मुंबई – दिवाळीच्या पार्श्वभूमीवर एसटी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 5 टक्के वाढ करण्यात आली असून दिवाळीची भेट म्हणून अधिकाऱ्यांना 5 हजार रूपये तर कर्मचाऱ्यांना 2500 रूपये देण्यात येणार असल्याची घोषणा परिवहनमंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष ॲड.अनिल परब यांनी केली. परिवहन मंत्री श्री. परब म्हणाले, या निर्णयाचा लाभ एसटी महामंडळाच्या सुमारे ९३ हजारांहून अधिक कर्मचारी-अधिकाऱ्यांना होणार आहे. … Read more