‘मेस्को’च्या अडचणींवर सकारात्मक मार्ग काढणार – दादाजी भुसे

मुंबई – महाराष्ट्र माजी सैनिक महामंडळाला (मेस्को) भेडसावणाऱ्या विविध अडचणींबाबत सर्वांगिण विचार करुन सकारात्मक मार्ग काढला जाईल, असे कृषि व माजी सैनिक कल्याण मंत्री दादाजी भुसे यांनी सांगितले. मेस्कोने सुरक्षा सेवा उपलब्ध करुन दिलेल्या विविध विभागांकडे असणारी प्रलंबित आर्थिक येणी लवकरात लवकर मिळण्यासाठी संबंधित विभागाकडे पाठपुरावा करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले. मेस्कोची वार्षिक सर्वसाधारण सभा … Read more

राज्य व जिल्हा मार्गावरून पोचमार्ग बांधण्यासाठी परवानगीची नवी कार्यपद्धती लागू – अशोक चव्हाण यांची माहिती

मुंबई – राज्य मार्ग, प्रमुख जिल्हा मार्ग आदी मार्गांवरून पेट्रोलपंपासह सर्व्हिस स्टेशन, रिसॉर्टस, हॉटेल्स, ढाबे यांसारख्या खाजगी आस्थापनांना पोचमार्ग बांधण्यास परवानगी देण्यासाठी नवीन कार्यपध्दती लागू केली आहे. या कार्यपध्दतीमुळे ऑईल कंपन्या व इतर खाजगी आस्थापनांना पोचमार्ग बांधण्यास परवानगी मिळविण्यामधील अडचणी दूर झाल्या असून परवानगीच्या प्रक्रियेमध्ये सुसूत्रता आली आहे, परिणामी शासनाच्या ‘ईज ऑफ डुईंग बिझनेस’ या संकल्पनेस … Read more