मराठवाड्यातील रेल्वे विकासाच्या प्रश्नाबाबत दक्षिण मध्य रेल्वेचा दुजाभाव कशासाठी ? – अशोक चव्हाण

नांदेड – मराठवाड्यातील रेल्वे विकासाच्या प्रश्नांसमवेत अलिकडच्या काही वर्षात रेल्वे उड्डाण पुलाच्या कामांबाबत अक्षम्य दिरंगाई होत आहे. भोकर येथील रेल्वे उड्डाण पुलाचे काम हे त्या दुजाभावाचे प्रतिक आहे. या कामासाठी रेल्वे प्रशासनाने केलेल्या दिरंगाईमुळे सर्व सामान्य नागरिकांनाही त्रास सहन करावा लागत आहे. एका बाजुला वाहतुकीची होणारी कोंडी तर दुसऱ्या बाजुला रेल्वे विभागाकडून कामामध्ये केली जाणारी दिरंगाई … Read more

बँकिंग, रेल्वे, एलआयसी, पोलीस भरती आदी स्पर्धा परीक्षांसाठी प्रत्येक वर्षी १८ हजार विद्यार्थ्यांना मिळणार खास प्रशिक्षण

मुंबई – सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी दि. ३० ऑक्टोबर रोजी केलेल्या घोषनेनुसार, अनुसूचित जातीतील मुला-मुलींसाठी विशेष प्रशिक्षण कार्यक्रम बार्टीमार्फत राज्यातील ३० केंद्रांवर राबवण्यासंदर्भात बार्टीकडून जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. मंत्री धनंजय मुंडे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) मार्फत राज्यातील ३० केंद्रांवर बँकिंग, रेल्वे, एलआयसी, पोलीस भरती, कॉर्पोरेट क्षेत्रातील संधी यानुषंगाने … Read more