ओमिक्रोन व्हायरसच्या पार्श्वभूमीवर विमानतळावर आणखी कडक निर्बंध

मुंबई – दक्षिण आफ्रिकेमध्ये सापडलेल्या कोविडच्या नव्या विषाणू ओमिक्रोनचा संकट घोंगावत असताना आंतरराष्ट्रीय विमानतळावर निर्बंध आणखी कठोर करण्यात आले आहे. या नवीन विषाणूच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने अनेक देशांना ‘कोरोना संक्रमणाचा सर्वाधिक धोका असलेले देश’ (at-risk) म्हणून घोषित केले आहे. सदर विषाणूचा प्रसार महाराष्ट्रामध्ये रोखण्यासाठी राज्यात हवाई वाहतूकीच्या यासंदर्भात तातडीने अनेक निर्बंध लादण्यात आले आहेत. अ – 28 नोव्हेंबर 20 21 रोजी भारत … Read more

काय आहे निपाह व्हायरस? जाणून घ्या फक्त एका क्लीकवर….

नवी दिल्ली –  देशातील कोरोनाचं संकट अद्यापही गेलेलं नाही. तिसऱ्या लाटेच्या शक्यता वर्तवल्या जात आहेत. सरकारकडून यावर उपाय योजना केल्या जात असतानाच आता देशात आणखी एक नवं संकट उभं ठाकलं आहे. कोरोना नंतर आता निपाह या व्हायरसने आता पुन्हा डोकं वर काढलं आहे. केरळमधील १२ वर्षीय मुलाचा या निपाहमुळे मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली … Read more