मोसंबी फळपिकासाठी “सिट्रस इस्टेट” ही योजना राबविण्यास मान्यता

मुंबई – औरंगाबाद जिल्ह्यातील तालुका फळरोपवाटिका-पैठण प्रक्षेत्रावर मोसंबी (Mosambi) फळपिकासाठी “सिट्रस इस्टेट” ही योजना राबविण्यास तसेच “सिट्रस इस्टेट” ची स्थापना करण्यास मान्यता देण्यात आली आहे. त्याचे कार्यक्षेत्र पैठण केंद्रबिंदू मानून १०० किलो मीटर परिघात राहील. सदर “सिट्रस इस्टेट” साठी रुपये ३६ कोटी ४४ लाख ९९१ रुपये एवढी तरतूद टप्प्याटप्प्याने उपलब्ध करुन देण्यास मान्यता देण्यात आली आहे, अशी माहिती … Read more

राज्यातील द्राक्षे, नारळ, केळी, ड्रॅगन फ्रुट यांसह फुलांचा रोजगार हमी योजनेत समावेश – संदिपान भुमरे

औरंगाबाद – राज्यातील द्राक्षे, नारळ, केळी, ड्रॅगन फ्रुट यांसह फुलांचा रोजगार हमी योजनेत समावेश करण्यात आला असून याच बरोबर वैयक्तिक लाभाच्या विहिरीच्या संख्येतही वाढ करण्यात आली आहे. तसेच शेततळ्याची जुनी अट रद्द करण्यात आली असून मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या मोसंबीला बाजारपेठ मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन रोजगार हमी मंत्री संदिपान भुमरे(Sandipan bhumre) यांनी केले. पाचोड येथे सुमारे … Read more