सुके खोबरे खाण्याचे ‘हे’ आहेत फायदे, जाणून घ्या

नारळ सुकलेला असो किंवा ओला तो खाण्यात एक वेगळीच मज्जा असते. नारळ खाण्याचे अनेक फायदे देखील आहेत. नारळातून अनेक पोषक तत्वे मिळतात जे आपल्या शरीरासाठी  उपयुक्त असतात.नारळामध्ये विविध एन्झाइम्स असतात. यात प्रामुख्याने एन्झाईम इन्व्हेस्टीन, ऑक्सिडेज आणि कॅटॅलेज यांचा समावेश करता येईल. या शिवाय ओल्या नारळाच्या गरामध्ये प्रथिने, तेल आणि इतर काही इनऑर्गेनिक तत्व असतात.नारळाच्या दूधामध्ये … Read more