चेहऱ्यावर पिंपल्स का येतात, माहित करून घ्या

हार्मोन्सचे असंतुलन, मलावरोध, अनियमित मासिक पाळी, जास्त मीठ, आंबट आणि मसालेदार जेवण ही पिंपल्स येण्याची प्रमुख कारणे आहेत. पिंपल्सला सतत स्पर्श केल्याने चेहऱ्यावर पिंपल्सची लस पसरते. मात्र तुम्हाला माहीत आहे का? ऑक्सिजनच्या कमतरतेमुळेही पिपंल्सची समस्या निर्माण होऊ शकते. ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे पिंपल्ससाठी कारणीभूत बॅक्टेरिया वाढतात. ज्यामुळे चेहऱ्यावर पिंपल्स येतात. जर तुमच्या चेहऱ्यावर पिंपल्स असतील. तर काकडीच्या … Read more