जास्त भात खाणे ; आरोग्यास घातक !

अनेकांना भातI(Rice) खाणे आवडते, बऱ्याचदा अगदी लवकर बनणार पदार्थ म्हणजे खिचडी, म्हणून बहुतांश घरात खिचडी हमखास बनवली जात असेल. मात्र भात(Rice) जास्त प्रमाणात खात असाल तर ते आरोग्यासाठी घातक ठरू शकते.भात(Rice) खाल्यास लगेच झोपू नये,त्याचा आरोग्यावर परिणाम होतो. काही कारणे बघुयात – १ ) जास्त भात(Rice) खाल्याने मधुमेह साठी धोकादाय आहे – भात(Rice) जास्त खाल्याने … Read more

जाणून घ्या अक्रोडचे गुणकारी फायदे

अक्रोड खाल्ल्याने नैराश्याचा धोका कमी होत असल्याचे सांगण्यात आले आहे. दररोज अक्रोड खाल्ल्याने एकाग्रताही वाढत असल्याचे समोर आले आहे. अक्रोड खाल्याने शरीरातील उर्जा वाढवण्यास तसेच मन एकाग्र होण्यासही मदत होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. अक्रोडच्या सेवनाने मानसिक तणाव कमी होतो तसेच बुद्धी तल्लख होण्यासह मदत होते. अक्रोडचे सेवन केल्याने कॅन्सर, हृदयरोग आणि इतर काही आजारांचा धोका … Read more

जाणून घ्या थंडीच्या दिवसांमध्ये संत्र खाण्याचे फायदे

संत्र हे फळ सगळ्याचे आवडते असून सध्या संत्र्याचा हंगाम सुरु असल्यामुळे बाजारात मोठ्या प्रमाणावर संत्री दिसून येत आहे. संत्र्याचे ज्युस करून किंवा हे फळ अख्खं खाल्लं तरी त्याचा शरीराला फायदाच होतो.संत्र्यात मोठ्या प्रमाणावर फायबर असतं,त्यामुळे पचनक्रिया सुरळीत राहते. नाशिकमध्ये उन्हाळ कांदा लागवडींना वेग वजन आणि रक्तातल्या साखरेचं प्रमाण नियंत्रणात ठेवण्यासाठीसुध्दा या तंतूंचा चांगला उपयोग होतो.थंडीत … Read more

जाणून घ्या तिळाचे फायदे…

थंडीच्या दिवसांत अशा काही गोष्टी मिळतात ज्या आपल्या शरीरासाठी फायदेशीर मानल्या जातात. त्यापैकीच एक म्हणजे तीळ. तीळ एक असा खाद्यपदार्थ आहे, ज्यात अनेक गुणकारी घटक असतात. दिसायला अतिशय छोटा असणाऱ्या तिळाचे मोठे फायदे आहेत. थंडीत तिळाचं सेवन शरीरासाठी उत्तम मानलं जातं. तिळामुळे शरीराला उष्णता मिळण्यास मदत होते. तर आपल्या शरीराची हाडंदेखील मजबूत करते. – थंडीच्या … Read more

अनेक आजारांवर गुणकारी टोमॅटो

टोमॅटोशिवाय कुठल्याही ग्रेव्ही रेसिपीचा विचार करू शकत नाही. टोमॅटोचा वापर आपण भाजी म्हणूनच करतो, पण खरं तर हे एक फळ आहे. लाल टोमॅटो जितके दिसायला सुंदर असते, त्यापेक्षाही चवीला छान आणि भरपूर गुणयुक्त आहे. भारतात टोमॅटोची सर्वात जास्त उत्पादन होते, त्यामुळे ते सहज उपलब्ध होतात. खाण्याशिवाय वजन कमी करण्यामध्ये आणि अनेक आजारांचा सामना करण्यात टोमॅटो … Read more

रोज दारु पिणाऱ्यांमध्ये कॅन्सरची लक्षणं

रोज एक पेग दारु पिणाऱ्यांना कॅन्सरसारख्या आजारांचाही सामना करावा लागू शकतो. रोज एक पेग दारु प्या आणि स्वस्थ राहा असा तत्वज्ञानाचा डोस अनेकजण दुसऱ्यांना पाजत असतात. या माध्यमातून स्वतःच्या दारु पिण्याचं ते एकप्रकारे समर्थन करत असतात. पण अशा लोकांसाठी एक धोक्याची सूचना देणारं संशोधन समोर आलं आहे. जाणून घ्या विलायची खाण्याचे फायदे रोज एक पेग … Read more