‘या’ सरकारी योजनेतून शेतकऱ्यांना आयुष्यभर मिळणार दरमहा 3000 रुपये

मुंबई – केंद्र सरकारने २०१९-२० च्या अर्थसंकल्पात ६० वर्षांवरील शेतकऱ्यांना (farmers) निवृत्तीवेतन देण्यासाठी पंतप्रधान शेतकरी मानधन योजनेची (पीएम-केएमवाय) घोषणा केली होती. भारतातील किसान मान-धन योजना ही 18 ते 40 वर्षे वयोगटातील शेतकऱ्यांसाठी(Farmers) केंद्र सरकारची योजना आहे. किसान मान-धन योजनाचा लाभ घेणार्‍या सदस्याने पेन्शन फंड अंतर्गत नोंदणी केली आहे, जो भारतीय आयुर्विमा महामंडळाद्वारे व्यवस्थापित केला जातो. त्याची … Read more

Budget २०२२: यंदाच्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना काय मिळणार?

नवी दिल्ली –  येणाऱ्या अर्थसंकल्पात (Budget) शेतकऱ्यांसाठी कोणत्या घोषणा होणार याकडे आता सगळ्या शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. देशातील अनेक राज्यांमध्ये अवकाळी पाऊस झाला या अवकाळी पावसामुळे  शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे देशातील शेतकऱ्यांवर मोठे आर्थिक संकट आले आहे. तसेच खतांच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहे.  यामुळे आता शेती करायची तरी कशी असा प्रश्न उपस्थितीत … Read more

शेतकऱ्यांना मदतीचा हात; 64 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात 50 हजार कोटी जमा

तलंगणा राज्यात शेतकऱ्यांसाठी (farmers) एक योजना चालवली जाते. या राज्यातील शेतकऱ्यांसाठी तलंगणा राज्य सरकारकडून ‘रायथू बंधू’ ही योजना चालवली जाते. तर या रायथू बंधू योजनेतून प्रत्येकी शेतकऱ्यांन १० हजार रूपयांसह विविध योजना तलंगणा राज्य सरकारकडून दिल्या जातात. राज्यातील शेतकऱ्यांची प्रगती होण्यासाठी तलंगणा सरकार अनेक योजना राबवत आहे. तेलंगणा सरकारने 2018 च्या खरीप हंगामात ‘रायथू बंधू’ … Read more

ठिबक सिंचनासाठी राज्यातील शेतकऱ्यांना ७५ व ८० टक्के अनुदान देण्याकरिता २०० कोटी रुपये निधी उपलब्ध

मुंबई – राज्यातील सूक्ष्म सिंचन संच बसविणाऱ्या शेतकऱ्यांना पूरक अनुदान देण्याकरिता २०० कोटी रुपये निधी राज्य शासनाकडून उपलब्ध करून देण्यात आला आहे. यासंदर्भातील शासन आदेश (दिनांक ०६ जानेवारी २०२२) जारी करण्यात आल्याची माहिती कृषि मंत्री दादाजी भुसे यांनी दिली. राज्यातील शेतकऱ्यांना प्रधानमंत्री कृषि सिंचन योजनेंतर्गत ठिबक (Drip) व तुषार सिंचन संचाकरिता अनुदान देण्यात येते. अल्प … Read more