हिवाळ्यात वेलची खाण्याचे ‘हे’ गुणकारी फायदे तुम्ही एकदा नक्की वाचा!

वेलची (Cardamom) आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. या वनस्पतीला वेलची, वेलदोडा, विलायची (Cardamom) वेलदोडा, इलायची, एला असेही म्हणतात. जेवणानंतर अनेक लोक वेलची(Cardamom) माऊथ फ्रेशनर म्हणून खातात. कोणत्या-न्-कोणत्या अन्नपदार्थांमध्ये आपण वेलचीचा (Cardamom) वापर आवर्जून करतो. या छोट्या वेलची असंख्य आरोग्यदायी फायदे आहेत. वेलचीमध्ये कित्येक औषधी गुणधर्म आहेत, ज्यामुळे कित्येक गंभीर आजारांपासून आपलं संरक्षण होण्यास मदत होते. काळी वेलची आणि हिरवी वेलची (Cardamom) असे दोन प्रकार आहेत. प्रत्येकाच्या स्वयंपाकघरात मिळणारी वेलची केवळ आस्वाद आणि सुगंधासाठी वापरली जात नाही तर आरोग्यासाठीही वेलची (Cardamom) अतिशय फायदेशीर असते. चला तर जाणून घेऊ फायदे….

  • अॅसिडीटीपासून तुम्हाला सुटका हवी असेल तर वेलची उत्तम. त्यासाठी वेलची चावून चावून खाणे किंवा चघळणे चांगले. त्यातून निघणारे तेल तोंडातील लालेतील ग्रंथी मिळसते. त्यामुळे तुमचे पोट साफ होते.
  • रोज रात्री 2 वेलची खाऊन पाणी प्यायल्याने केस आणखी मजबूत होतात. याने केस गळतीही थांबू शकते. केस अधिक काळे होतात. लाल रक्त पेशी निर्मितीत एक महत्वाची भूमिका वेलची बजावते.
  • वेलची खाल्याने चांगली भूक लागते. वेलची चावून खाल्ली तर अॅसिडीटी दूर होते शिवाय होणारी जळजळ थांबते.
  • खोखला, सर्दी, छातीत होणारा कफ दूर करण्यास वेलची मदत करते. रोज जेवण केल्यानंतर एक विलायची खा किंवा रोज सकाळी विलायचीची चहा प्या.
  • हिवाळ्यात रोज चहामध्ये वेलचीचा वापर करावा. वेलची ही कफ आणि खोकल्याच्या आजारांपासून दूर ठेवण्यासाठी मदत करते.
महत्वाच्या बातम्या –