Calcium Deficiency | शरीरामध्ये कॅल्शियमची कमी जाणवत आहे? तर आहारात करा ‘या’ पदार्थांचा समावेश

Calcium Deficiency | शरीरामध्ये कॅल्शियमची कमी जाणवत आहे? तर आहारात करा 'या' पदार्थांचा समावेश

Calcium Deficiency | टीम कृषीनामा: शरीरातील हाडे मजबूत आणि निरोगी ठेवण्यासाठी कॅल्शियम खूप महत्त्वाचे असते. शरीरात योग्य प्रमाणात कॅल्शियम असल्यास स्नायू मजबूत राहतात. शरीरातील कॅल्शियमची कमी भरून काढण्यासाठी लोक वेगवेगळ्या औषधांचे सेवन करतात. मात्र, ही औषधे शरीरासाठी घातक करू शकतात. त्यामुळे शरीरातील कॅल्शियमची कमतरता भरून काढण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात काही पदार्थांचा समावेश करू शकतात. शरीरातील … Read more

Health Tips | थंडीमध्ये पचनाचा त्रास होत असेल, तर करा ‘हे’ आयुर्वेदिक उपाय

Health Tips | थंडीमध्ये पचनाचा त्रास होत असेल, तर करा 'हे' आयुर्वेदिक उपाय

Health Tips | टीम महाराष्ट्र देशा: हिवाळ्यामध्ये मिरची, मसाले आणि तळलेले पदार्थ खाल्ल्याने आरोग्य (Health) आणि पचनक्रिया बिघडू शकते. पचनक्रिया बिघडल्यावर गॅस, पोटदुखी, अपचन, ऍसिडिटी इत्यादी समस्या उद्भवतात. अशा परिस्थितीत या समस्या दूर करण्यासाठी तुम्ही वेगवेगळे उपाय करत असतात. यावर वेगवेगळे उपाय न करता तुम्ही फक्त आयुर्वेदाची मदत घेऊन या समस्या दूर करू शकतात. आयुर्वेदानुसार, … Read more

वेलची खाण्याचे आपण कधीही न ऐकलेले ‘हे’ फायदे, जाणून घ्या

वेलची (Cardamom) आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. या वनस्पतीला वेलची, वेलदोडा, विलायची वेलदोडा, इलायची, एला असेही म्हणतात. जेवणानंतर अनेक लोक वेलची माऊथ फ्रेशनर म्हणून खातात. हृदयाची गती नियमित करते विलायची पोटॅशियम, कॅल्शियमसारख्या खनिजांनी परिपूर्ण असते. यामुळे ही शरीरातील इलेस्ट्रोलिसिस प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका निभावते. विलायची हृदयाची गती नियमित करण्यात मदत करते. सोबतच विलायची ब्लडप्रेशरला नियंत्रित करते. रोज … Read more

हिवाळ्यात वेलची खाण्याचे ‘हे’ गुणकारी फायदे तुम्ही एकदा नक्की वाचा!

वेलची (Cardamom) आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. या वनस्पतीला वेलची, वेलदोडा, विलायची (Cardamom) वेलदोडा, इलायची, एला असेही म्हणतात. जेवणानंतर अनेक लोक वेलची(Cardamom) माऊथ फ्रेशनर म्हणून खातात. कोणत्या-न्-कोणत्या अन्नपदार्थांमध्ये आपण वेलचीचा (Cardamom) वापर आवर्जून करतो. या छोट्या वेलची असंख्य आरोग्यदायी फायदे आहेत. वेलचीमध्ये कित्येक औषधी गुणधर्म आहेत, ज्यामुळे कित्येक गंभीर आजारांपासून आपलं संरक्षण होण्यास मदत होते. काळी … Read more