High Blood Pressure | हिवाळ्यामध्ये रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी आहारात करा ‘या’ गोष्टींचा समावेश

High Blood Pressure | हिवाळ्यामध्ये रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी आहारात करा 'या' गोष्टींचा समावेश

High Blood Pressure | टीम महाराष्ट्र देशा: आजकाल उच्च रक्तदाबाची (High Blood Pressure) समस्या ही खूप सामान्य झाली आहे. बदलत्या जीवनशैलीमुळे ही समस्या फक्त वृद्धांमध्ये नाही, तर तरुणांमध्ये देखील निर्माण होत आहे. उच्च रक्तदाबाची समस्या हिवाळ्यामध्ये वाढत जाते. थंडीमुळे हिवाळ्यात रक्तवाहिन्यांवर तणाव पडल्याने रक्तदाब वाढतो. त्याचबरोबर बदलता आहार, शारीरिक श्रम आणि हिवाळ्यात वजन वाढीमुळे देखील … Read more

Muscle Pain | हिवाळ्यात सांधे दुखीच्या समस्येपासून त्रस्त आहात?, तर करा ‘हे’ उपाय

Muscle Pain | हिवाळ्यात सांधे दुखीच्या समस्येपासून त्रस्त आहात?, तर करा 'हे' उपाय

टीम महाराष्ट्र देशा: हिवाळ्यामध्ये वाढत्या थंडीमुळे हात, पाय, कंबर आणि पाठदुखी (Muscle Pain) चा त्रास दिवसेंदिवस वाढत जातो. त्यामुळे हिवाळ्यामध्ये फक्त रोगप्रतिकार शक्ती मजबूत ठेवणे महत्त्वाचे नाही, तर त्याचबरोबर स्नायूंची देखील काळजी घेतली गेली पाहिजे. नियमित व्यायाम न केल्याने किंवा एका ठिकाणी जास्त वेळ बसून राहिल्याने सांधे दुखण्याची समस्या निर्माण होऊ लागते. हिवाळ्यामध्ये ही समस्या … Read more

Winter Health Care | हिवाळ्यामध्ये एक चमचा तूप खाऊन ‘या’ आजारांपासून रहा दुर

टीम महाराष्ट्र देशा: ‘तूप खाऊ नकोस जाड होशील’ असे आपण नेहमी ऐकत असतो. त्याचबरोबर तूप खाल्ल्याने आपले वजन वाढेल म्हणून आपण तुपाचे सेवन करणे टाळतो. पण असे नसून सकाळ संध्याकाळ दररोज एक चमचा तूप खाल्ल्याने शरीराला अनेक फायदे मिळू शकतात. त्याचबरोबर एखादी व्यक्ती आरोग्याशी संबंधित कोणत्या आजाराने ग्रस्त असेल तर तूप निश्चितच त्यांच्यासाठी हानिकारक ठरू … Read more

सर्दीसाठी एकदा करून पाहा ‘हे’ घरगुती उपाय!

हवामान बदलल्यामुळे अनेकवेळा आपल्याला सर्दी (Winter) , खोकला आणि डोकेदुखीचा त्रास होतो. काही जणांना थंडीमुळे त्रास होतो. हिवाळ्यात थंडी वाढल्यानंतर सायनस असणाऱ्यांना तर जास्त त्रास होतो. सर्दी (Winter)  होते आणि डोकही कायम दुखत राहातं.  डोकेदुखी, चेहऱ्याला सूज येणं, सर्दी होणे अशा समस्या उद्भवतात. डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहेच पण काही घरगुती उपाय तुम्ही करू शकतो. … Read more

हिवाळ्यात वेलची खाण्याचे ‘हे’ गुणकारी फायदे तुम्ही एकदा नक्की वाचा!

वेलची (Cardamom) आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. या वनस्पतीला वेलची, वेलदोडा, विलायची (Cardamom) वेलदोडा, इलायची, एला असेही म्हणतात. जेवणानंतर अनेक लोक वेलची(Cardamom) माऊथ फ्रेशनर म्हणून खातात. कोणत्या-न्-कोणत्या अन्नपदार्थांमध्ये आपण वेलचीचा (Cardamom) वापर आवर्जून करतो. या छोट्या वेलची असंख्य आरोग्यदायी फायदे आहेत. वेलचीमध्ये कित्येक औषधी गुणधर्म आहेत, ज्यामुळे कित्येक गंभीर आजारांपासून आपलं संरक्षण होण्यास मदत होते. काळी … Read more

विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन ‘या’ तारखेला मुंबईत होणार

मुंबई – विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन दि. 22 डिसेंबर ते २८ डिसेंबर २०२१ दरम्यान मुंबईत होणार आहे. विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीत अधिवेशनाचे कामकाज एक आठवड्याचे निश्चित करण्यात आले असून पुढील कामकाजासंदर्भात विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीची बैठक दि. 24 डिसेंबर 2021 रोजी घेऊन पुढील निर्णय घेण्यात येणार आहे. विधानभवनात आयोजित … Read more

हिवाळ्यात गरमऐवजी कोमट पाण्याने अंघोळ करा

हिवाळ्यामध्ये बहुतांश लोक गरम पाण्याने अंघोळ करतात. मात्र, यामुळे नुकसान होऊ शकते. यासाठी नेहमी कोमट पाण्याचा वापर करावा. जाणून घेऊया गरम पाणी आणि इतर सवयींमुळे होणारे नुकसान आणि त्यावरील उपायांविषयी… – अनेकजण अंघोळ करताना फक्त हातांना, बगलेत आणि चेहऱ्याला साबण लावतात, परंतु संपूर्ण शरीरावर चांगल्या प्रकारे साबण लावला पाहिजे. – गरम पाण्याने दहा मिनिटांपेक्षा जास्त … Read more

हिवाळ्यात खजूर खाण्याचे ‘हे’ ५ जबरदस्त फायदे तुम्ही नक्की वाचा!

खजूर हे शरीरासाठी खूपच गुणकारी आहे. जगभरात तीस प्रकारचे खजूर मिळतात. खजुराचे सर्वप्रकार शरीरासाठी खूप फायदेशीर आहेत. हिवाळ्यात खजूर खाल्ल्यामुळे शरीराला उष्णता मिळते. चला तर मग जाणून घेऊ फायदे…… खजूर खाण्यामुळे तुमची हाडे मजबूत होण्यास मदत होते. कारण खजूरमध्ये लोह, खनिज, कॉपर, सेलेनियम यांची अधिक मात्रा असते. त्यामुळे हाडे मजबूत होण्यास मदत होते. आपले वजन … Read more

हिवाळ्यात केसांमध्ये कोंडा होऊ नये यासाठी करून पाहा ‘हा’ घरगुती उपाय

हिवाळ्यामध्ये चेहऱ्याप्रमाणे आपल्या डोक्याची त्वचाही कोरडी होते. त्यामुळे हिवाळ्यात केसांमध्ये कोंडा होण्याचं प्रमाम हे अधिक असतं. काही वेळा हे प्रमाण अधिक वाढतं आणि मग अंगावर कोंडा पडण्याएवढा होतो.  त्यामुळे हिवाळ्यात कोंडा होऊ नये यासाठी काळजी घेणं आवश्यक असतं. हिवाळ्यात लहक्या कोमट पाण्याचा वापर केस धुवण्यासाठी करावा. केसांना हेअर कंडिशनिंग आवर्जुन करावं. त्यामुळे केसं रफ होत … Read more