Share

वेलची खाण्याचे आपण कधीही न ऐकलेले ‘हे’ फायदे, जाणून घ्या

वेलची (Cardamom) आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. या वनस्पतीला वेलची, वेलदोडा, विलायची वेलदोडा, इलायची, एला असेही म्हणतात. जेवणानंतर अनेक लोक वेलची माऊथ फ्रेशनर म्हणून खातात.

हृदयाची गती नियमित करते विलायची पोटॅशियम, कॅल्शियमसारख्या खनिजांनी परिपूर्ण असते. यामुळे ही शरीरातील इलेस्ट्रोलिसिस प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका निभावते. विलायची हृदयाची गती नियमित करण्यात मदत करते. सोबतच विलायची ब्लडप्रेशरला नियंत्रित करते.

रोज रात्री 2 वेलची (Cardamom) (Cardamom)खाऊन पाणी प्यायल्याने केस आणखी मजबूत होतात. याने केस गळतीही थांबू शकते. केस अधिक काळे होतात. लाल रक्त पेशी निर्मितीत एक महत्वाची भूमिका वेलची बजावते.

दरम्यान, वेलची खाल्याने चांगली भूक लागते. वेलची चावून खाल्ली तर अॅसिडीटी दूर होते शिवाय होणारी जळजळ थांबते. खोखला, सर्दी, छातीत होणारा कफ दूर करण्यास वेलची मदत करते. रोज जेवण केल्यानंतर एक विलायची खा किंवा रोज सकाळी विलायचीची चहा प्या.

महत्वाच्या बातम्या – 

आरोग्य मुख्य बातम्या विशेष लेख

Join WhatsApp

Join Now
krushinama fevicon