ऊसाच्या रसाचे कधीही न ऐकलेले ‘हे’ फायदे वाचून तुम्ही थक्क व्हाल!

उन्हाळ्याच्या दिवसात जेव्हा तुम्ही सूर्याच्या किरणांमुळे कंटाळता त्यावेळी तुम्ही तातडीने बूस्ट एनर्जी शोधता. काही लोक यासाठी शीतपेयांचे सेवन करतात, परंतु आरोग्यासाठी ते फायद्याचे नसतात. जर आपल्याला या परिस्थितीत ताजेतवाने आणि निरोगी रहायचे असेल तर उसाचा रस (sugarcane juice) प्या. हे केवळ ताजेपणा आणत नाही तर आपल्या शरीरात ऊर्जा संक्रमित करते. त्यात लोह, मॅग्नेशियम कॅल्शियम, पोटॅशियम … Read more

बटाटे खाण्याचे ‘हे’ फायदे तुम्ही कधी ऐकले नसणार…

नेहमीच्या आहारातील बटाटे (Potatoes) आपल्या आरोग्यासाठी उपयोगी असतात. बटाटे खाल्ल्याने व्यक्तीची चरबी वाढते आणि परिणामी लठ्ठपणाही वाढतो, असा समज प्रचलित आहे. बटाट्यांमध्ये कार्बोहायड्रेट असतात. त्यांमुळे योग्य प्रमाणात बटाटे खाणे खरं तर तुम्हाला फायदेशीरच ठरतात. बटाट्यांमध्ये ‘व्हिटॅमिन सी’ , ‘व्हिटॅमिन बी६’ , ‘पोटॅशिअम’ , ‘मॅग्नेशिअम’ , ‘झिंक आणि फॉस्फरस’ही आढळते. तुमची त्वचा तजेदार राहण्यासाठी हे घटक … Read more

रोज सकाळी लिंबू पाणी पिण्याचे ‘हे’ फायदे तुम्ही नक्कीच वाचले नसणार….

सकाळी उठल्यावर लिंबू पाणी (Lemon water)  प्यायल्याने शरीरात एक उत्साह निर्माण होतो. दिवसभर कामांमध्ये हा उत्साह जाणवत राहतो. याशिवाय लिंबाच्या पाण्याचे शरीरासाठी अनेक फायदेही आहेत. लिंबाच्या पाण्यात मुबलक प्रमाणात विटामिन सी असतं. यामुळे यकृतासंबंधी कोणते त्रास असतील तेही कमी होतात. याशिवाय लिंबू पाणी प्यायल्याने रक्तदाब नियंत्रणात राहण्यास मदत मिळते.जर तुम्हाला तुमचं वजन कमी करायचं असेल … Read more

वेलची खाण्याचे आपण कधीही न ऐकलेले ‘हे’ फायदे, जाणून घ्या

वेलची (Cardamom) आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. या वनस्पतीला वेलची, वेलदोडा, विलायची वेलदोडा, इलायची, एला असेही म्हणतात. जेवणानंतर अनेक लोक वेलची माऊथ फ्रेशनर म्हणून खातात. हृदयाची गती नियमित करते विलायची पोटॅशियम, कॅल्शियमसारख्या खनिजांनी परिपूर्ण असते. यामुळे ही शरीरातील इलेस्ट्रोलिसिस प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका निभावते. विलायची हृदयाची गती नियमित करण्यात मदत करते. सोबतच विलायची ब्लडप्रेशरला नियंत्रित करते. रोज … Read more

मेथीदाणे आरोग्यास अत्यंत उपयुक्त, जाणून घ्या फायदे

मेथीदाणे (Fenugreek seeds) आरोग्यास अत्यंत उपयुक्त आहे. मेथीमध्ये प्रोटीन, फॅट, कार्बोहायड्रेट, कॅल्शियम, फॉस्फोरस आणि आयरन सारखे न्यूट्रीएंट्स असतात. मेथीदाणे अॅनिमिया म्हणजे शरीरात रक्ताची कमतरता असणाऱ्या रुग्णांसाठी खूप फायदेशीर आहेत. पोटातील गॅस आणि छातीतील कफ दूर करण्यासाठी मेथी रामबाण औषधीचे काम करते. दररोज ५ ग्रॅम मेथीचे चूर्ण सकाळ-संध्याकाळ खाल्ल्याने वात रोग दूर होतात. केसांमध्ये कोंडा झाला … Read more

आवळा शरीरासाठी अतिशय फायदेशीर, जाणून घ्या फायदे

आवळा (Awla) शरीरासाठी अतिशय उत्तम मानला जातो. आवळा (Awla) व्हिटॅमिन सीचा उत्तम स्त्रोत आहे. सोबतच आवळ्यात कॅल्शियम, आर्यन, फॉस्फरस, फायबर आणि कार्बोहायड्रेट, अॅन्टी-ऑक्सिडेट्सही असतात. रोज आवळा खाल्ल्याने अनेक रोगांपासून सामना केला जाऊ शकतो. रोज सकाळी एक ग्लास पाण्यात १० ml आवळ्याचा ज्यूस मिसळून पिण्याने शरीरातील सर्व विषारी द्रव्य बाहेर जाण्यास मदत होते. आवळा (Awla), आवळ्याचा … Read more

थंडीच्या दिवसात ‘हे’ फळखाणे आरोग्यासाठी फायदेशीर

रामफळ हे एक मध्यम उंचीचे वृक्ष असून या झाडाची पाने पेरूच्या पानांसारखी असतात. हे झाड कमी प्रमाणात आढळते. रामफळ हे एक गोड फळ (Fruit) असून उन्हाळ्यात रामनवमी दरम्यान येत असते. फळाचे (Fruit)  आवरण तपकिरी, केशरी रंगाचे असते. रामफळ हे सिताफळाच्याच जातीचे असते. चला तर जाणून फायदे…. मधूमेहाचा त्रास म्हटला की आहारावर बंधनं येणार हे अटळ … Read more

हिवाळ्यात सीताफळ खाणे आरोग्यासाठी फायदेशीर, जाणून घ्या फायदे

हिवाळ्यात सिताफळ (Custard apple) भरपूर प्रमाणात येतात. हंगामी फळ खाल्यानं शरीर निरोगी आणि तंदुरुस्त राहण्यासाठी मदत होते. सीताफळ (Custard apple)  सगळ्यांनाच आवडतं पण त्याच्या खास फायद्यांबद्दल खूप कमी लोक जाणतात. बाहेरून थोडं कडक पण आतून नरम आणि खायला गोड असणाऱ्या सीताफळाचे खालील फायदे नक्की वाचा. 1. सीताफळामध्ये कॅलशियम, सी जीवनसत्व आणि मॅग्नेशियम, फायबर आणि इतर … Read more

‘दही सोबत गुळाचे’ सेवन करा, होतील हे मोठे फायदे…..

आपल्या दररोजच्या जेवनामध्ये दह्याचा समावेश असतोच. दही पौष्टिक असल्यामुळे आरोग्यासंबधी आणि सौंदर्यासंबधी दही खाणं हा उपाय उत्तम आहे. दही खाल्ल्यामुळे शरीरातील समस्या दूर व्हायला मोठी मदत होते. तसेच गुळामध्ये लोह भरपूर प्रमाणात आढळते. गुळाचे तर खूप फायदे आहेत. याअगोदरही आम्ही तुमहाला गुळाचे फायदे सांगितलेले आहेत. त्याचप्रमाणे दह्यामध्ये गुळ मिसळून खाल्याने अनेक फायदे होतात. आज आम्ही तुम्हाला याबद्दल … Read more

जाणून घ्या तिळाचे फायदे…

थंडीच्या दिवसांत अशा काही गोष्टी मिळतात ज्या आपल्या शरीरासाठी फायदेशीर मानल्या जातात. त्यापैकीच एक म्हणजे तीळ. तीळ एक असा खाद्यपदार्थ आहे, ज्यात अनेक गुणकारी घटक असतात. दिसायला अतिशय छोटा असणाऱ्या तिळाचे मोठे फायदे आहेत. थंडीत तिळाचं सेवन शरीरासाठी उत्तम मानलं जातं. तिळामुळे शरीराला उष्णता मिळण्यास मदत होते. तर आपल्या शरीराची हाडंदेखील मजबूत करते. – थंडीच्या … Read more