आपण किती अंडी खातो याचा विचार केला पाहिजे. अंडे शरीरासाठी अधिक ऊर्जा देणारा घटक आहे. तुम्हाला तंदुरुस्त राहण्यासाठी वर्षभरात किमात १८० अंडी खाण्याची आवश्यकता आहे. म्हणजेत महिन्यात १५ अंडी पोटात जाणे आवश्यक आहे.
अंड्यातून नेमकं काय मिळते?
- अंड्यांचे सेवन केल्याने वजन कमी करणाऱ्यांना फायदा होतो.
- कच्च्या अंड्य़ामध्ये मोठ्या प्रमाणात व्हिटामीन असतात. कच्चं अंडे खाल्याने एनीमियाची समस्या दूर होते आणि बुद्धीला चालना मिळते.
- दिवसातून एका अंडय़ाचे सेवन केल्याने हृदयरोगाचे प्रमाण कमी होत असल्याचे अभ्यासात आढळून आले आहे.
- शरीराला हवा असणारा कोलेस्ट्रॉल हा कच्च्या अंड्यापासून अधिक मिळतो. कोशिका आणि हार्मोन्स वाढण्यासाठी या कोलेस्ट्रॉलची आवश्यकता असते.
- अंड्याच्या बलकापासून व्हिटॅमिन्स, क्षार, लोह मिळते.
- अंड्यातील बलक डोळे निरोगी राखण्याबरोबरच स्नायूंची झीज रोखण्यासाठीही उपयुक्त
- अंड्यामध्ये असणारा पिवळा भाग हा त्वचेसाठी अधिक चांगला असतो. त्यापासून शरीराला बायोटीन मिळतं. पिवळा भाग केसांना लावल्याने केस मुलायम होतात.
महत्वाच्या बातम्या –
- राज्यातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये आजपासून पुढील चार दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा
- आज ‘या’ जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पावसाची शक्यता; हवामान खात्याचा इशारा
- जिल्ह्यात नव्या कोरोना बाधित रुग्णांच्या आकड्यात वाढ!
- ज्या शेतकऱ्यांच्या कुटुंबात यावर्षी मुलीचा जन्म झाला त्या शेतकऱ्यांना होणार रोपांचे वाटप
- गरजेपेक्षा जास्त पाणी पिणे शरीरासाठी घातक, जाणून घ्या
- उद्या दूध उत्पादक शेतकऱ्यांचे संपूर्ण महाराष्ट्रभर होणार आंदोलन