दररोज रात्री झोपण्याअगोदर खा उकळलेलं केळं

केळं खाण्याचे फायदे सगळ्यांनाच माहित आहेत. केळ्यात पोषक तत्व सर्वाधिक प्रमाणात असतं यामुळे याचं सेवन केल्यावर अधिक फायदा होतो. आयुर्वेदानुसार, केळं खाल्याने शरिरात ऊर्जा आणि शक्ती निर्माण होते. उकळलेलं केळं (Boiled banana) खाल्यमुळे तुम्हाला तुमच्या शरिरात खूप लवकरच वेगळा बदल पाहायला मिळेल. रात्री झोपण्याअगोदर उकळलेलं सोनं खाल्यास तुम्हाला त्याचा फायदा होईल. औषधीय असलेलं केळं अतिशय … Read more

खोकल्यावर करा ‘हे’ घरगुती उपाय!

सर्वसाधारणपणे सतत बदलत असणाऱ्या हवामानामुळे सर्दी-खोकला (coughing)  होत असतो. खोकल्यामुळे घसा दुखणे, घशाला सूज येणे, ताप येणे यांसारखे त्रास होत असतात. त्याशिवाय खोकल्यामुळे डोकेदुखी, अंगदुखीही होत असते. या समस्येपासून सुटका होण्यासाठी लोक विविध प्रकारची औषधं घेत असतात. परंतु अनेकदा याचा परिणाम तात्पुरता होत असतो.  या घरगुती उपायांनी केवळ खोकलाच नाही तर शरीरातील इतर समस्यांवरही फायदा … Read more

हिवाळ्यात आजारांपासून दूर ठेवतील ‘ही’ 6 फळे, जाणून घ्या

हिवाळ्यात येणारे फळ (Fruits) खाल्ल्याने अनेक आजारांपासून बचाव केला जाऊ शकतो. या ६ फळांचा (Fruits) आहारात समावेश केला तर नक्कीच फायदा होईल. त्यामुळे ही हंगामी फळे (Fruits) फ्रूट सॅलडमध्ये टाकून खाल्ल्याने फायदा होईल. 1. पेरू यामध्ये फोलेट, फायबर्स, विटामिन्स आणि अँटिऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असते. ज्यामुळे हिवाळयात होणारी पोटासंबंधी समस्या दूर करण्यास मदत होते, पेरू खाल्ल्याने … Read more

दररोज झोपण्याअगोदर उकळलेलं केळं खाण्याचा ‘हा’ फायदा वाचून तुम्ही थक्क व्हाल!

केळे हे बिनबियांचे सर्वात जुने फळ आहे. निसर्गतच जंतुनाशक वेष्टनामध्ये असल्याने, केळ्यातून जंतूंची बाधा होत नाही, त्यामुळे आपोआपच सर्वाचे आरोग्य उत्तम राहते. वर्षभर उपलब्ध असणारे, सर्वाच्या खिशाला परवडणारे हे फळ आबालवृद्धांना आवडते. तसेच केळ्यामध्ये पोषणमूल्य अनेक असल्यामुळे सकस आहारामध्येच त्याची गणना केली जाते. यामध्ये पिष्टमय पदार्थ, प्रथिने, खनिजे, अ,ब,क,ड,ई जीवनसत्त्वे, कॅल्शिअम व फॉस्फरस तसेच शरीराला … Read more

अंड्यातून नेमकं काय मिळते? जाणून घ्या एका क्लिकवर..

आपण किती अंडी खातो याचा विचार केला पाहिजे. अंडे शरीरासाठी अधिक ऊर्जा देणारा घटक आहे. तुम्हाला तंदुरुस्त राहण्यासाठी वर्षभरात किमात १८० अंडी खाण्याची आवश्यकता आहे. म्हणजेत महिन्यात १५ अंडी पोटात जाणे आवश्यक आहे. अंड्यातून नेमकं काय मिळते? अंड्यांचे सेवन केल्याने वजन कमी करणाऱ्यांना फायदा होतो. कच्च्या अंड्य़ामध्ये मोठ्या प्रमाणात व्हिटामीन असतात. कच्चं अंडे खाल्याने एनीमियाची … Read more

‘हे’ केले तरच मूग लागवडीचा होणार फायदा, जाणून घ्या

दुष्काळाशी दोन हात करतानाच महाराष्ट्रातील शेतकरी खरीप हंगामाच्या तयारीलाही लागला आहे. खरीप हंगामात जूनच्या दुसऱ्या पंधरवड्यात किंवा जुलैच्या पहिल्या आठवड्यात पाऊस झाल्यास मुग पिकाची लागवड करून कमी कालावधीत आर्थिक समाधान मिळण्याची शेतकऱ्यांची अपेक्षा पूर्ण होणार की फोल ठरणार, हे वरुणराजा ठरविणार आहे. हमखास पाऊसमान असो की अवर्षणप्रवण प्रदेशातील मध्यम जमीन किंवा भारी कसदार काळ्या जमिनीत … Read more

शेतकऱ्यांना होणार फायदा, ट्रॅक्टरने चालणारे छोटे ऊस तोडणी मशीन कोल्हापूर मध्ये दाखल

भारत हा कृषिप्रधान देश आहे. त्यामुळे भारताचा आर्थिक विकास हा प्रामुख्याने शेतीवर अवलंबून आहे. भारतातील ६५% लोक हे शेतीवर अवलंबून आहेत. यावरून भारतातील शेतीचे महत्व लक्षात येते. शेती क्षेत्रात उत्पादित केलेल्या मालावर  प्रक्रिया करणारे विविध छोटे व मोठे उद्योग आहेत. औद्योगिक क्षेत्रातील अनेक उद्योगांना लागणार कच्चा माल हा शेतीतून पुरवला जातो. पण शेतातील पीक काढण्यासाठी … Read more