फणस खाल्यामुळे आरोग्याला अनेक फायदे होतात. फणस आरोग्यासाठी फार लाभदायक आहे. फणसात विटॉमिन ए, सी, थाइमिन, पोटॉशियम, कॅल्शियम, आयरन, फॉलिक अॅसिड, मॅग्नेशियम असते. फणसामध्ये काही असे गुण आहेत ज्यामुळे अनेक समस्या दूर होतात. फणस वजन कमी करण्यास मदत करतो. त्याप्रमाणे रक्तदाबही मर्यादीत राहतो. फणस खाल्याने डोळ्यांचे विकारही मोठ्या प्रमाणात कमी होतात.
- फणसामध्ये विटामिन A, विटामिन C, थायमिन, पोटॅशिअम, कॅल्शिअम, रायबोफ्लेविन, आयरन, नियासिन आणि जिंक भरपूर प्रमाणात असते. फणस हे फळ फायबरचे उत्तम स्त्रोत आहे. त्यामुळे फणस हे फळ अतिशय गुणकारी आहे.
- फणसाच्या आठळ्यांपासून तयार झालेल्या चुर्णात मध मिसळून त्याचा फेसपॅक करता येतो तो चेहऱ्यावर लावल्यानं चेहऱ्यावरचे डाग निघून जातात. फणसात असलेल्या पॉटेशिअममुळे हृदयाचं आरोग्यही तंदुरुस्थ राहतं.
- थायरॉइडची समस्या असणाऱ्यांसाठी फणस फायदेशीर आहे यामध्ये असलेल्या क्ष्म खनिज आणि लोहामुळे चयापचय समस्या सुधारते. व्हायरल इन्फेक्शनवरही फणस फायदेशीर आहे. फणसाच्या आठळ्यांपासून तयार झालेल्या चुर्णात मध मिसळून त्याचा फेसपॅक करता येतो तो चेहऱ्यावर लावल्यानं चेहऱ्यावरचे डाग निघून जातात. फणसामध्ये मोठ्या प्रमाणात फायबर असतं.
- यामुळे यात कॅलरी खूप कमी असतात. त्यामुळेच वजन कमी करण्यासाठी हे सूपरफुड आहे. याशिवाय फणसात अधिक प्रमाणात प्रोटिन देखील असतात. हे खाल्ल्यास आपल्याला बराच वेळ भूक देखील लागत नाही.
महत्वाच्या बातम्या –
- सतर्क राहा: राज्यातील ‘या’ भागात आज जोरदार पाऊस पडणार
- शेतकऱ्यांसाठी खुशखबर! राज्यातील ‘या’ भागांमध्ये दोन दिवस पडणार जोरदार पाऊस
- सुधारित सातबारा उताऱ्याची पहिली प्रत थेट खातेदाराच्या हातात देण्याचा महसूल विभागाचा मोठा निर्णय
- चांगली बातमी – ५० टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना २५ टक्के अग्रीम रक्कम मिळणार
- मोठा दिलासा – पिक विमाधारकांना २५ टक्के आगाऊ नुकसान भरपाईचा अध्यादेश जारी