Share

आल्याचे पाणी पिण्याचे ‘हे’ आरोग्यदायी फायदे वाचून तुम्ही व्हाल थक्क

आद्रक हे आपल्या आरोग्यासाठी गुणकारी आहे. यामध्ये असे अनेक घटक आहेत, ज्यामुळे आपण अनेक आजारांना पळवून लावू शकतो. त्यामुळे आम्ही आज तुम्हाला आल्याचे पाणी पिण्याचे काही फायदे सांगणार आहोत.

  • आल्यातील कॉपर,मॅग्नेशियम आणि पोटॅशियममुळे व्हिटामिन एस, सी आणि ई मिळते.
  • आल्याचे पाणी प्यायल्याने मेटाबॉलिझम तर चांगले होतेच शिवाय इम्युनीटी सिस्टिमही मजबूत होते.
  • आल्याचे पाणी प्यायल्याने रक्तातील साखरेवर नियंत्रण राहते. तसेच टाइप- २ मधुमेहाचा धोका कमी असतो.
  • बेली फॅट कमी होऊन वजन कमी करण्यास हे पाणी उपयुक्त आहे. शरीरातील कमी पाण्याचे प्रमाण पूर्ण करते
  • सकाळी उपाशी पोटी किसलेल्या आल्याचे पाणी प्यावे. अनेक तास तुम्हाला हे पाणी हाइड्रेट ठेवतं.
  • एका पॅनमध्ये पाणी उकळत ठेवा. त्यात किसलेले आलं टाका. त्यानंतर गॅस बंद करुन आल गाळून घ्या. आणि ते पाणी कोमट करुन रिकाम्या पोटी घ्या.

महत्वाच्या बातम्या –

आरोग्य मुख्य बातम्या विशेष लेख

Join WhatsApp

Join Now
krushinama fevicon