शिंगाडे खाण्याचे फायदे :
- डोळ्यांच्या समस्या दूर करण्यासाठी अवश्य शिंगाड्यांचं सेवन करा. यामध्ये व्हिटॅमिन बी 6 मुबलक प्रमाणात असतं. जर शिंगाड्यांचा आहारात समावेश केला तर ते शरीरासाठी आरोग्यदायी ठरतं.
- अस्थमाच्या रूग्णांसाठी शिंगाडा फायदेशीर असतो. शिंगाड्यांचा नियमितपणे आहारात समावेश केल्याने श्वसनासंबधीचे सर्व आजार दूर होतात.
- शिंगाडा डिप्रेशनसारख्या समस्या दूर करण्यासाठी मदत करतो.
- शिंगाड्याचे सेवन केल्याने भेगाळलेल्या टाचा ठिक होतात. याव्यतिरिक्त शरीरामध्ये कुठेही वेदना किंवा सूज आली असेल तर याचा लेप लावल्याने फायदा होतो.
- शिंगाड्यामध्ये कॅल्शिअम भरपूर प्रमाणात असतं. त्यामुळे शिंगाड्याचं सेवन केल्यामुळे हाडं आणि दात मजबूत होतात.
- शिंगाड्याचं सेवन केल्याने शरीरातील रक्ताची कमतरत दूर होते. त्याचबरोबर पोटाच्या समस्यांवरही फायदेशीर ठरतं.
- शिंगाडा शरीराला ऊर्जा देण्यासाठी मदत करतो. त्यामुळे उपवासाच्या दिवशी शिंगाड्याचं सेवन करावं.
- हृदयविकाराच्या आजारांनी ग्रस्त असणाऱ्या व्यक्तींना शिंगाड्याचं सेवन करणं फायदेशीर ठरतं.
महत्वाच्या बातम्या –
- राज्यातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये पुढील दोन दिवसांत मुसळधार पावसाची शक्यता
- भरघोस उत्पादन देणाऱ्या मिरची लागवडीचे जाणुन घ्या तंत्रज्ञान
- चिक्कू खाण्याचे ‘हे’ आहेत फायदे, आवडीने पुन्हा पुन्हा चिक्कू खाल!
- सरकार आमचं म्हणणं ऐकायला तयार नसेल तर आम्ही ट्रॅक्टर-ट्रॉली घेऊन यंदाच्या प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात सहभागी होऊ